लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

धक्कादायक! मुंबईतील दिव्यांग तरुणीवर वडिलांकडून लैंगिक अत्याचार; डीएनए अहवालानंतर अटक - Marathi News | Mumbai Crime: Disabled girl sexually assaulted by father; Arrested after DNA report | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धक्कादायक! मुंबईतील दिव्यांग तरुणीवर वडिलांकडून लैंगिक अत्याचार; डीएनए अहवालानंतर अटक

Mumbai Crime: अत्याचारानंतर तरुणी गरोदर; पोटदुखीच्या तक्रारीतून प्रकरण उघडकीस! ...

धाराशिवमध्ये खाकीसाठी संग्राम! पोलिस दलात चालकाच्या २५ जागांसाठी १० हजार अर्जांचा पाऊस - Marathi News | Youth's great struggle for khaki Wardi in Dharashiv! 10 thousand applications for 25 driver posts in Police Dept | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिवमध्ये खाकीसाठी संग्राम! पोलिस दलात चालकाच्या २५ जागांसाठी १० हजार अर्जांचा पाऊस

या उमेदवारांच्या पुढील चाचण्यांना ११ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. ...

Kolhapur Crime: घरफोडीतील ४४ तोळे दागिने जप्तीवरून शहापूर पोलिसांची कारवाई संशयाच्या भोवऱ्यात, चौकशीचे आदेश - Marathi News | Shahapur police's action under suspicion over seizure of 44 tolas of jewellery in house burglary, inquiry ordered | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: घरफोडीतील ४४ तोळे दागिने जप्तीवरून शहापूर पोलिसांची कारवाई संशयाच्या भोवऱ्यात, चौकशीचे आदेश

गुन्ह्यात वापरलेल्या कारबद्दलही मोठा संभ्रम निर्माण झाला असून, त्याबद्दलही कसून चौकशी सुरू ...

"आम्हाला कोरियाला घेऊन चला, तिथल्या शाळेत..."; ३ मुली गमावलेल्या वडिलांचा खळबळजनक दावा - Marathi News | ghaziabad case father claims daughters says will go to- korean school not indian school | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"आम्हाला कोरियाला घेऊन चला, तिथल्या शाळेत..."; ३ मुली गमावलेल्या वडिलांचा खळबळजनक दावा

कर्जाच्या आरोपांदरम्यान वडिलांनी आपल्या मुलींच्या 'कोरियन कल्चर'बद्दलच्या धोकादायक आवडीला या घटनेसाठी जबाबदार धरलं आहे. ...

दहशत! बिहारच्या 'या' गावातून अचानक गायब होतायेत सर्व पुरुष; कोणत्या गोष्टीची सतावतेय भीती? - Marathi News | Darbhanga Caste Dispute: Terror in village, All the men are suddenly disappearing from 'hari nagar' village in Bihar darbhanga | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशत! बिहारच्या 'या' गावातून अचानक गायब होतायेत सर्व पुरुष; कोणत्या गोष्टीची सतावतेय भीती?

Rohit Shetty : ना लोकेशन, ना कॉलिंग... नवी मोडस ऑपरेंडी; रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करणारे फरार - Marathi News | shooters mobile phone switched off no arrest in Rohit Shetty house firing case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना लोकेशन, ना कॉलिंग... नवी मोडस ऑपरेंडी; रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करणारे फरार

Rohit Shetty : बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या जुहू येथील घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणाच्या तपासात दररोज नवनवे आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. ...

स्वप्नांचा चुराडा अन् ३ महिन्यातच पतीची हत्या; जेवणानंतरची 'ती' एक सवय ठरली जीवघेणी, पत्नीचा प्रियकरासह रक्तरंजित खेळ - Marathi News | Wife Kills Husband with Lover Just 3 Months After Marriage Mysterious Symbols Reveal Gruesome Murder Plan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्वप्नांचा चुराडा अन् ३ महिन्यातच पतीची हत्या; जेवणानंतरची 'ती' एक सवय ठरली जीवघेणी, पत्नीचा प्रियकरासह रक्तरंजित खेळ

राजा रघुवंशी हत्याकांडाप्रमाणेच राजस्थानातही एका नवविवाहितेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केली. ...

पती दुबईत, पत्नीचं गावातल्याच तरुणाशी सूत जुळलं; अडसर ठरणाऱ्या साऱ्याला दारू पाजून बागेत नेलं अन्... - Marathi News | Husband in Dubai, wife's affair with a young man from the village; father in iaw who was a hindrance, was taken to the garden with alcohol and murdered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पती दुबईत, पत्नीचं गावातल्याच तरुणाशी सूत जुळलं; अडसर ठरणाऱ्या साऱ्याला दारू पाजून बागेत नेलं अन्...

सरायलखंसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयसिंगपूर येथील ५४ वर्षीय सुबच्चन राजभर यांचा मृतदेह १ फेब्रुवारी रोजी चोरपाखुर्द येथील एका बागेत आढळून आला. त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. ...