लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

दोन पाकिस्तानी, एक भारतीय; बाल सुधारगृहात पोलिसांवर गोळीबार, व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा - Marathi News | Two Pakistanis, one Indian; Shooting at police in juvenile detention center, watching the video will make you shiver | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :दोन पाकिस्तानी, एक भारतीय; बाल सुधारगृहात पोलिसांवर गोळीबार, व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा

जम्मू काश्मीरमध्ये एका बाल सुधारगृहात तीन अल्पवयीन मुलांनी दोन पोलीस अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे.  ...

Kolhapur: गोल्डलाईफ फसवणुकीतील नववा आरोपी अटकेत, शेअर मार्केटच्या आमिषाने घातला पाच कोटींचा गंडा - Marathi News | Ninth accused in Goldlife fraud case of Rs 5 crores with the lure of stock market arrested | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: गोल्डलाईफ फसवणुकीतील नववा आरोपी अटकेत, शेअर मार्केटच्या आमिषाने घातला पाच कोटींचा गंडा

गुन्हा दाखल होताच डिसेंबर २०२३ पासून तो पसार होता. ...

Satara Crime: डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून महिलेने केला प्रियकराचा खून; पोलिसांना फोन करुन स्वतःच दिली माहिती - Marathi News | Woman kills boyfriend in Agashivnagar Karad satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून महिलेने केला प्रियकराचा खून; पोलिसांना फोन करुन स्वतःच दिली माहिती

खुनाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. ...

Video - "१० मिनिटं माझा साहिल तडफडत होता, पण...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश - Marathi News | my sahil writhed in pain for 10 minutes mother expresses pain in dwarka hit and run case minor hit suv | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"१० मिनिटं माझा साहिल तडफडत होता, पण...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश

एका श्रीमंत बापाच्या मुलाने भरधाव SUV कारने २३ वर्षीय साहिल धनशेराचा बळी घेतला. ...

पालक तक्रार करत राहिले, पोलिसांनी मुलाचा मृतदेह 'बेवारस' ठरवून अंत्यसंस्कार उरकले! - Marathi News | Parbhani Crime: Missing Youth Aniket Shere’s Mystery Solved After a Year; The parents waited for the child; but the police had already declared him an orphan a year earlier and had completed the funeral. | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पालक तक्रार करत राहिले, पोलिसांनी मुलाचा मृतदेह 'बेवारस' ठरवून अंत्यसंस्कार उरकले!

अपघात की घातपात? दोन मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल, वर्षभरानंतर पोलिसांनी तपास सुरू केला ...

मैदानात हजारो उमेदवार पण निवड होणार मोजक्यांचीच... ! पुण्यात पोलीस भरतीला सुरुवात - Marathi News | Pune Police Bharti 2026 Thousands of candidates in the field but only a few will be selected...! Police recruitment begins in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मैदानात हजारो उमेदवार पण निवड होणार मोजक्यांचीच... ! पुण्यात पोलीस भरतीला सुरुवात

ही भरती प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पडावी यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. ...

रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी मुख्य शूटरसह ७ जेरबंद; अटकेतील आरोपींची संख्या १२ वर - Marathi News | 7 arrested including main shooter in Rohit Shetty shooting case; Number of arrested accused rises to 12 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी मुख्य शूटरसह ७ जेरबंद; अटकेतील आरोपींची संख्या १२ वर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ फेब्रुवारीला मध्यरात्री १२:४५ वाजता जुहू येथील शेट्टी टॉवरवर हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. या प्रकरणी जुहू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...

पाच महिन्यांपूर्वी लग्न, CA पतीनेच कापला गर्भवती असलेल्या बँकर पत्नीचा गळा; का केली हत्या? - Marathi News | Married five months ago, CA husband slits pregnant banker wife's throat; Why did he kill her? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाच महिन्यांपूर्वी लग्न, CA पतीनेच कापला गर्भवती असलेल्या बँकर पत्नीचा गळा; का केली हत्या?

सीए असलेल्या अंशुल धवन याने पोलिसांना कॉल केला आणि काही लोकांनी हल्ला केला आणि त्यांनी माझ्या पत्नीचा गळा चिरला, असे सांगितले. पण, तपासातून जे समोर समोर आले, ते धक्कादायक आहे.  ...