किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
पोलिस, मराठी बातम्या FOLLOW Police, Latest Marathi News
पुण्यात अभियंता असलेल्या एका तरुणाचा मृतदेह शिंदेवाडीजवळ एका डोंगराळ भागात सापडला. पोलिसांनी केलेल्या तपासातून त्याच्या हत्येचे कारण समोर आले. ...
कोल्हापूर : नांदणी येथील हत्तीचे गुजरातमधील वनतारा पुनर्वसन केंद्रात स्थलांतर केल्यानंतर या निर्णयाला विरोध करणाऱ्या कोल्हापूरकरांबद्दल मुंबईतील हिंदुस्थानी भाऊ ... ...
Cyber Fraud: आरोपींनी महाराष्ट्रातच १०.५७ कोटी रुपयांची फसवणूक केली, तर उर्वरित रक्कम इतर राज्यातील लोकांकडून लुबाडण्यात आली. ...
उत्पादन शुल्क गुप्तचर पथकाने धाड टाकून एका मोठ्या ड्रग्ज निर्मिती फॅक्टरीचा पर्दाफाश केला. ही फॅक्टरी दाऊद गँगशी संबंधित असल्याचा दावा अधिकाऱ्यानी केला. ...
श्वानपथकासह ठसेतज्ज्ञांचीही मदत ...
Praful Lodha Latest News: हनी ट्रॅप प्रकरणामुळे वादात सापडलेल्या प्रफुल लोढाला आता पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. एका महिलेने बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. ...
कौटुंबिक कलहातून ही आत्महत्या झाल्याची चर्चा ...
नाशिकमध्ये पब्जीच्या नादात एका तरुणाचा बळी गेला आहे. ...