लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, मराठी बातम्या

Police, Latest Marathi News

२ हजारांच्या नोटा, फॉरेन करन्सी... अपघातात मृत्यू झालेल्या भिकाऱ्याच्या बॅगेत सापडले ४५ लाख - Marathi News | 2000 banned notes and foreign currency found in kerala beggars bag after death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२ हजारांच्या नोटा, फॉरेन करन्सी... अपघातात मृत्यू झालेल्या भिकाऱ्याच्या बॅगेत सापडले ४५ लाख

एका अपघातात भिकाऱ्याचा मृत्यू झाला. त्यानंतर जेव्हा पोलिसांनी मृताची ओळख पटवण्यासाठी त्याच्या बॅगेची झडती घेतली, तेव्हा त्यात ४५ लाख रुपयांहून अधिक रोख रक्कम आढळल्याने खळबळ माजली आहे. ...

Kolhapur: एक कोटीच्या डिजिटल फसवणुकीतील सात लाख पन्हाळ्यातील आइस्क्रीम विक्रेत्याच्या बँक खात्यात - Marathi News | Seven lakhs of a digital fraud of one crore in the bank account of an ice cream vendor in Panhala | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: एक कोटीच्या डिजिटल फसवणुकीतील सात लाख पन्हाळ्यातील आइस्क्रीम विक्रेत्याच्या बँक खात्यात

एजंटसह दोघांना अटक, मुंबई सायबर पोलिसांची कारवाई ...

Ghodbunder Traffic Update: गायमुख घाट उतरणीवर भीषण अपघात; कंटेनरच्या धडकेत ११ वाहने एकमेकांवर आदळली, चार जण जखमी - Marathi News | Thane Ghodbunder Road Traffic Update Terrible accident at Gaimukh Ghat landing 11 vehicles collided with each other in a container collision, four people injured | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गायमुख घाट उतरणीवर भीषण अपघात; कंटेनरच्या धडकेत ११ वाहने एकमेकांवर आदळली, चार जण जखमी

Thane Ghodbunder Road Traffic Update: या अपघातामुळे ठाणे–घोडबंदर रोडवरील दोन्ही वाहिन्यांवर सुमारे दोन तास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने नागरिकांचे हाल झाले. ...

भावाचा बदला घेण्याचा प्रयत्न अंगाशी; घर पेटवताना आरोपी स्वतःच आगीत होरपळला, थरार CCTV मध्ये कैद - Marathi News | Backfired Revenge Accused Caught in His Own Trap While Trying to Set Brother Home Ablaze | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भावाचा बदला घेण्याचा प्रयत्न अंगाशी; घर पेटवताना आरोपी स्वतःच आगीत होरपळला, थरार CCTV मध्ये कैद

बंगळुरुमध्ये जमिनीच्या वादातून सख्या भावाचे घर जाळण्याचा प्रयत्न झाला. ...

घर सोडून रेल्वे स्थानकावर पळून आलेल्या मुलांची घरवापसी; ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’मुळे ४२३ मुलांची सुटका - Marathi News | Children who ran away from home to the railway station return home; 423 children rescued due to 'Operation Nanhe Farishte' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घर सोडून रेल्वे स्थानकावर पळून आलेल्या मुलांची घरवापसी; ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’मुळे ४२३ मुलांची सुटका

या मोहिमे अंतर्गत २०२४ मध्ये पुणे विभागात ३१० मुलांची, तर २०२५ मध्ये ४२३ मुलांची घरवापसी करण्यात आली आहे ...

अपघात नाही, तर हत्या; त्र्यंबकेश्वर पोलिसांकडून अपघाताचा बनाव उघड; एका वर्षापूर्वीच्या वादाचा असा घेतला सूडाचा बदला - Marathi News | Not an Accident but Cold Blooded Murder Trimbakeshwar Police Unmask Deadly Plot Behind November 26 Crash | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अपघात नाही, तर हत्या; त्र्यंबकेश्वर पोलिसांकडून अपघाताचा बनाव उघड; एका वर्षापूर्वीच्या वादाचा असा घेतला सूडाचा बदला

एक वर्षापूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून विष्णू गांगुर्डे यांचा पाठलाग केला होता. ...

PMC Election 2026: निवडणूक रिंगणात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांची गर्दी; पुण्यात गंभीर गुन्हे दाखल असलेले ६० उमेदवार - Marathi News | PMC Election 2026 Crowd of people with criminal background in the election fray 60 candidates with serious criminal records in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणूक रिंगणात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांची गर्दी; पुण्यात गंभीर गुन्हे दाखल असलेले ६० जण

PMC Election 2026 गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष निवडणुकीवर प्रभाव पडू नये, यासाठी पोलीस सतर्क असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे ...

नाशिक जिल्ह्यात शिरवाडे वणीजवळ गो तस्करांचे वाहन पकडले, ग्रामस्थांनी महामार्गाची केली कोंडी - Marathi News | Vehicle of cow smugglers caught near Shirwade Wani in Nashik district Villagers create a traffic jam on the highway | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नाशिक जिल्ह्यात शिरवाडे वणीजवळ गो तस्करांचे वाहन पकडले, ग्रामस्थांनी महामार्गाची केली कोंडी

गुरुवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास एक आयशर वाहनातून सुमारे 63 जनावरे घेऊन जात असल्याचे गोरक्षकांच्या निदर्शनास आल्यानंतर सदर आयशर अडवण्यात आला... ...