लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, मराठी बातम्या

Police, Latest Marathi News

मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती - Marathi News | Firing in Jalgaon city while voting was underway; What is the matter, Superintendent of Police gave information | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Jalgaon Crime News: महापालिका निवडणुकीसाठी मतदान सुरू असतानाच जळगाव शहरातील एका भागात गोळीबार करण्यात आल्याने खळबळ उडाली.  ...

मतदानात गैरप्रकार रोखणार, महापालिका हद्दीत 'चप्पे चप्पे पे' पोलिस तैनात - Marathi News | To prevent irregularities in voting, 'Chappe Chappe Pe' police deployed in municipal limits | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मतदानात गैरप्रकार रोखणार, महापालिका हद्दीत 'चप्पे चप्पे पे' पोलिस तैनात

Amravati : महापालिका निवडणुकीचे मतदान १५ जानेवारी रोजी होऊ घातले आहे. पोलिस आयुक्त राकेश ओला यांच्या नेतृत्वात शहर पोलिस दलाचे सुमारे १७०० अधिकारी, कर्मचारी कायदा व सुव्यवस्था हाताळण्यासाठी 'ऑन रोड' राहणार आहेत. ...

'तु आम्हाला शिकवतो का?' पोलिस असल्याचा बनाव करून तिघांनी एका तरूणाला केली मारहाण - Marathi News | 'Are you teaching us?' Three men pretending to be policemen beat up a young man | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :'तु आम्हाला शिकवतो का?' पोलिस असल्याचा बनाव करून तिघांनी एका तरूणाला केली मारहाण

Yavatmal : वडिलांना धमकी देत रक्कम उकळली, वनोजादेवी बसस्थांब्यावरील घटना ...

नाही तर तुला राहणे मुश्कील करीन, धमकी देत साताऱ्यातील बांधकाम व्यावसायिकाकडे मागितली १५ लाखांची खंडणी - Marathi News | A construction businessman in Satara was asked for a ransom of 15 lakhs | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नाही तर तुला राहणे मुश्कील करीन, धमकी देत साताऱ्यातील बांधकाम व्यावसायिकाकडे मागितली १५ लाखांची खंडणी

चाैघांवर गुन्हा दाखल ...

किती ही बेरोजगारी... पोलिसांच्या ८८ जागांसाठी कोल्हापुरात तब्बल सात हजार अर्ज - Marathi News | As many as seven thousand applications for 88 police posts in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :किती ही बेरोजगारी... पोलिसांच्या ८८ जागांसाठी कोल्हापुरात तब्बल सात हजार अर्ज

निवडीसाठी कस लागणार : सरासरी एका जागेसाठी ७९ उमेदवारांमध्ये होणार रस्सीखेच ...

Ichalkaranji Municipal Election 2026: विरोधकांचे पैसे वाटल्याच्या कारणावरून पक्षाच्या दोन गटात हाणामारी, एकमेकाला बघून घेण्याची भाषा - Marathi News | A brawl broke out among BJP workers in Ichalkaranji over the distribution of money | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विरोधकांचे पैसे वाटल्याच्या कारणावरून पक्षाच्या दोन गटात हाणामारी, एकमेकाला बघून घेण्याची भाषा

एकमेकाला बघून घेण्याची भाषा, गांधी कॅम्प परिसरात तणाव ...

पार्टीत चेष्टेतून वाद पेटला; खडकवासल्यात एकाचा डोक्यात गोळी घालून खून, मृतदेह पुलाखाली फेकून दिला - Marathi News | A joke sparked an argument at a party; one person was shot in the head in Khadakvasla, the body was thrown under the bridge | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पार्टीत चेष्टेतून वाद पेटला; खडकवासल्यात एकाचा डोक्यात गोळी घालून खून, मृतदेह पुलाखाली फेकून दिला

पार्टीत चेष्टेतून वाद पेटल्यावर तो विकोपाला गेला, त्यावेळी एका मित्राने दुसऱ्याच्या डोक्यात गोळी घालून खून केला ...

Police Patil Bharti : 'या' जिल्ह्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रिया सुरू, जाणून घ्या संपूर्ण भरती वेळापत्रक  - Marathi News | Latest News Police Patil recruitment process begins in hingoli district, know the complete recruitment schedule | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'या' जिल्ह्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रिया सुरू, जाणून घ्या संपूर्ण भरती वेळापत्रक 

Police Patil Bharti : पोलीस पाटील पदभरतीसाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ...