दरोडे टाकून रोकड लुटणा-या सहा दरोडेखोरांनी तीन्ही दरोडयांची कबूली दिली आहे. दरोडयासह भाजप पुरस्कृत नगरसेवकाच्याही हत्येची ५० लाखांमध्ये सुपारी घेतल्याची माहिती त्यांनी दिल्याने पोलीसही अवाक झाले. ...
ठाण्याच्या नोपाडा पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतलेल्या कुख्यात सोनसाखळी चोरटयांनी दुस-या दिवशीही तोंड उघडले नाही. त्यांनी दिलेल्या विसंगत माहितीमुळे तपास पथकाला मात्र तारेवरची कसरत करावी लागत आहे. ...
भिवंडीच्या शांतीनगर परिसरातून ठाण्याच्या नौपाडा पोलिसांनी इराणी टोळीतील तीन सोनसाखळी चोरटयांना ताब्यात घेतले आहे. टॉप २० मधील एका कुख्यात चैन स्रॅचरचाही त्यामध्ये समावेश आहे. ...
परभणीतून ठाण्यात चार वर्षांपूर्वी आलेल्या १४ वर्षीय मुलाला त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात ठाण्याच्या नौपाडा पोलिसांना यश आले आहे. एका मोबाईल चोरीच्या चौकशीतून पोलिसांनी हा उलगडा केला. ...
स्वत:च्याच मुलीच्या कौमार्याचा एका लाखांमध्ये ‘सौदा’ करणा-या ठाण्यातील निर्दयी मातेला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. तिच्याकडून या मुलीचीही सुटका करण्यात आली आहे. ...
शिरपूरजैन (वाशिम): येथील पोलिस ठाण्यापासून केवळ ५० मीटर अंतरावर असलेल्या सोने-चांदीच्या दोन दुकानांचे शटर फोडून अज्ञात चोरट्यांनी दागिण्यांसह दीड लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ...
शिळ डायघर परिसरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पोलिसांनी हातभट्टीच्या दारुसाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...