लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पीयुष गोयल

पीयुष गोयल, मराठी बातम्या

Piyush goyal, Latest Marathi News

पीयूष गोयल यांनी पत्रकाराला दिली एक दिवसाचा रेल्वे मंत्री बनण्याची ऑफर - Marathi News | piyush goyal offered that the journalist become railway minister for a day like in the movie nayak | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीयूष गोयल यांनी पत्रकाराला दिली एक दिवसाचा रेल्वे मंत्री बनण्याची ऑफर

नायक सिनेमाप्रमाणे तुम्ही माझ्याजागी रेल्वे मंत्री बना. ...

रेल्वेचे खासगीकरण कदापि होणार नाही - पीयूष गोयल - Marathi News |  Railway will never get privatized - Piyush Goyal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेचे खासगीकरण कदापि होणार नाही - पीयूष गोयल

  भारतीय रेल्वेचे खासगीकरण करण्याचा सरकारचा सध्या विचार नाही व असा विचार भविष्यातही कदापि असणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारी दिली. ...

बुडीत कर्ज सरकार भरणार; बँक कर्जांच्या पुनर्गठनासाठी स्वतंत्र कंपनी - Marathi News | Government will pay heavy debt; Independent company for the restructuring of bank loans | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बुडीत कर्ज सरकार भरणार; बँक कर्जांच्या पुनर्गठनासाठी स्वतंत्र कंपनी

सरकारी बँकांमधील बुडीत व थकीत कर्जांचे पुनर्गंठन करण्यासाठी आता स्वतंत्र कंपनी स्थापन होणार आहे. त्याद्वारे केंद्र सरकार कर्जबुडव्यांना अप्रत्यक्ष आर्थिक संरक्षण देणार आहे. ...

खरंय...पीयूष गोयल म्हणजे बंधू भरत... - Marathi News | In fact ... Piyush Goyal is brother Bharat ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :खरंय...पीयूष गोयल म्हणजे बंधू भरत...

अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्रालयाचा पूर्ण पदभार सोपविण्यात आला असतानाही त्यांनी नॉर्थ ब्लॉकला वारंवार भेटी देणे टाळले आहे. ...

गोयल यांच्यावरील आरोपांवरून काँग्रेस-भाजपात खडाजंगी - Marathi News | Goyal's allegations against Congress-BJP stand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोयल यांच्यावरील आरोपांवरून काँग्रेस-भाजपात खडाजंगी

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यावरील आरोपांवरून काँग्रेस आणि भाजपात खडाजंगी सुरू झाली आहे. ...

गोयल यांच्या राजीनाम्याची मागणी - Marathi News | Piyush Goyal must resign, says Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोयल यांच्या राजीनाम्याची मागणी

नरेंद्र मोदी सरकारमध्ये कोळसा मंत्री असलेले पीयूष गोयल यांच्या कथित घोटाळ्यावरून निर्माण झालेले वादळ शांत होण्याचे नाव नाही. ...

मंत्री होण्यापूर्वी मी सीए होतो, तुम्ही कोण आहात ?, पीयूष गोयल यांचा राहुल गांधींना सवाल - Marathi News | Before becoming a minister, I was CA, who are you, Piyush Goyal's question to Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंत्री होण्यापूर्वी मी सीए होतो, तुम्ही कोण आहात ?, पीयूष गोयल यांचा राहुल गांधींना सवाल

पदाचा कथित गैरवापर आणि कथित घोटाळ्याच्या आरोपामुळे केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचा राजीनामा मागणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना गोयल यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. ...

मोदींचं कौतुक करणारे ट्विट करताना पियूष गोयल यांच्याकडून झाली मोठी चूक, नेटीझन्सनी उडवली खिल्ली  - Marathi News | Piyush Goyal faces social media troll | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींचं कौतुक करणारे ट्विट करताना पियूष गोयल यांच्याकडून झाली मोठी चूक, नेटीझन्सनी उडवली खिल्ली 

केंद्र सरकाने निश्चित केलेल्या मुदतीआधीच देशातील सर्व गावात वीज पोहोचवल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून केला होता. त्यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी एक फोटो ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाचे कौतुक केले होते ...