लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

Pune Crime: 'टास्क फ्रॉड' मध्ये तरुणीला ७ लाखांचा गंडा; सिंहगड रोड परिसरातील घटना - Marathi News | Young woman cheated of 7 lakhs in 'task fraud'; Incident in Sinhagad Road area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'टास्क फ्रॉड' मध्ये तरुणीला ७ लाखांचा गंडा; सिंहगड रोड परिसरातील घटना

मार्केटींग कंपनीमार्फत देण्यात आलेले टास्क पूर्ण केल्यास चांगला मोबदला मिळवून देतो असे तरुणीला सांगण्यात आले... ...

PMC: पुणे शहरातील रस्त्यांवर पहिल्याच पावसात खड्डेच-खड्डे - Marathi News | Roads in Pune city are potholed in the first rain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील रस्त्यांवर पहिल्याच पावसात खड्डेच-खड्डे

गेल्या एका महिन्यात शहरात २ हजार २८८ खड्डे बुजविले असल्याचा दावा केला आहे.... ...

Pimpri Chinchwad : सोशल मीडियावर सेलिब्रिटींना ‘फॉलो’ करण्यास सांगून फसवणूक; काळेवाडीमधील घटना - Marathi News | Pimpri Chinchwad : Fraud by asking celebrities to 'follow' them on social media; Incident in Kalewadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोशल मीडियावर सेलिब्रिटींना ‘फॉलो’ करण्यास सांगून फसवणूक; काळेवाडीमधील घटना

टास्क देऊन महिलेची सहा लाख ९३ हजार ५०० रुपयांची फसवणूक... ...

राष्ट्रवादी काँग्रेस शहर कार्यालयाचा ताबा घेणे अशक्य; अन्यथा पोलिसात जाणार- प्रशांत जगताप - Marathi News | NCP impossible to take over city office; Otherwise I will go to the police - Prashant Jagtap | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादी काँग्रेस शहर कार्यालयाचा ताबा घेणे अशक्य; अन्यथा पोलिसात जाणार- प्रशांत जगताप

शहर कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवारांना एकमुखी पाठिंबा... ...

अखेर त्यांनी भूमिका घेतली! पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांसोबत - Marathi News | Finally he took a stand city NCP with Ajit Pawar in Pimpri Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अखेर त्यांनी भूमिका घेतली! पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांसोबत

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह सर्व पदाधिकारी सकाळी मुंबईकडे रवाना झाले आहेत.... ...

पोलीस ठाण्यात महिला पोलिसाला चावा; रावेत पोलिस ठाण्यातील घटना - Marathi News | Female cop bitten at police station; Incident at Rawet Police Station | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलीस ठाण्यात महिला पोलिसाला चावा; रावेत पोलिस ठाण्यातील घटना

रावेत पोलिस ठाण्यात रविवारी (दि. २) रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली... ...

"मानसिक संतुलन बिघडल्याने मी स्वतःला संपविणार" पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्याचे कुलगुरूंना पत्र - Marathi News | I will kill myself due to mental imbalance, Pune University student's letter to the Vice-Chancellor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"मानसिक संतुलन बिघडल्याने मी स्वतःला संपविणार" पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्याचे कुलगुरूंना पत्र

सुशांत शेवाळे नावाच्या विद्यार्थ्याने हे पत्र कुलगुरुंना लिहले... ...

Pimpri Chinchwad: मोशीतील ‘त्या’ तरुणाच्या मृत्यूचे गूढ उलगडले; तीन मित्रांना अटक - Marathi News | mystery of 'that' young man's death is revealed in moshi; Three friends arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोशीतील ‘त्या’ तरुणाच्या मृत्यूचे गूढ उलगडले; तीन मित्रांना अटक

याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली... ...