लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

Pune Metro: मेट्रो स्टेशनच्या ‘सिव्हिल कोर्ट’ या नावाला पुण्यातील वकिलांचा आक्षेप - Marathi News | Lawyers in Pune object to the name 'Civil Court' of Metro Station; | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेट्रो स्टेशनच्या ‘सिव्हिल कोर्ट’ या नावाला पुण्यातील वकिलांचा आक्षेप

मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे जन अदालतची मागणी... ...

Pune Crime: पत्नीला विवस्र नाचायला लावून तो करायचा शूटिंग; विकृत पतीविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | He used to shoot by making his wife dance case has been filed against the deformed husband | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नीला विवस्र नाचायला लावून तो करायचा शूटिंग; विकृत पतीविरुद्ध गुन्हा दाखल

याप्रकरणी समर्थ पोलिसांनी विकृत पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला... ...

बारामती : आयुर्वेदिक महाविद्यालयासाठी जमीनीचे बेकायदा अधिग्रहण केल्याचा आरोप - Marathi News | Baramati: Allegation of illegal acquisition of land for Ayurvedic college pune news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयुर्वेदिक महाविद्यालयासाठी जमीनीचे बेकायदा अधिग्रहण केल्याचा आरोप

प्रांताधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.... ...

Pune Crime: वर्क फ्रॉम होमच्या बहाण्याने तरुणाला तब्बल साडेसोळा लाखांना गंडा - Marathi News | Young man extorted as much as sixteen and a half lakhs on the pretext of work from home | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वर्क फ्रॉम होमच्या बहाण्याने तरुणाला तब्बल साडेसोळा लाखांना गंडा

अज्ञात व्यक्तीने संपर्क साधला आणि वर्क फ्रॉम होम करून पैसे कमवता येईल असे सांगितले... ...

PCMC: ८५ हजार परीक्षार्थींकडून ७ कोटी वसूल; सरळसेवा भरतीतून महापालिकेला महसूल जमा - Marathi News | PCMC: 7 crores collected from 85 thousand examinees; Collection of revenue to the Municipal Corporation through direct service recruitment | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :८५ हजार परीक्षार्थींकडून ७ कोटी वसूल; सरळसेवा भरतीतून महापालिकेला महसूल जमा

जॅमर बसविण्यासाठी ४ लाख ३३ हजार ४२६ रुपयांचा खर्च करण्यात आला आहे, अशी माहिती उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी दिली... ...

Pune: रांजणखळग्यात पाय घसरून पडल्याने महिला बेपत्ता; पुणे-नगर जिल्ह्याच्या सीमेवरील घटना - Marathi News | Woman goes missing after she slips in the queue; Incident on Pune-Nagar district border | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रांजणखळग्यात पाय घसरून पडल्याने महिला बेपत्ता; पुणे-नगर जिल्ह्याच्या सीमेवरील घटना

उशिरापर्यंत तिचा शोध सुरू होता. मात्र, तपास लागला नाही... ...

ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांना साहित्य व सामाजिक क्षेत्रांतील मान्यवरांची श्रद्धांजली - Marathi News | Senior thinker Prof. Tribute to Hari Narke by dignitaries from literary and social fields | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांना साहित्य व सामाजिक क्षेत्रांतील मान्यवरांची श्रद्धांजली

समाजमाध्यमांवरही ते ब्लॉगर म्हणून प्रसिद्ध होते. परखड व साधार मते ते व्यक्त करत असत... ...

Pune: कुकडी प्रकल्पांतर्गत आठ धरणामध्ये ६७.४० टक्के पाणी साठा - Marathi News | 67.40 percent water storage in eight dams under Kukdi project | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुकडी प्रकल्पांतर्गत आठ धरणामध्ये ६७.४० टक्के पाणी साठा

डिंभे ८३, तर येडगाव ९७ टक्के भरले... ...