लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

Pune: पावसाची सुट्टी! उजनी धरणात फक्त सात टीएमसी उपयुक्त साठा - Marathi News | Rain break in pune district Only seven TMC of useful storage in Ujani Dam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसाची सुट्टी! उजनी धरणात फक्त सात टीएमसी उपयुक्त साठा

मागील वर्षी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच उजनी धरण शंभर टक्क्यांपेक्षा जास्त क्षमतेने भरले होते... ...

Pune: पुणे शहरात रिमझिम पावसाची हजेरी; दुपारी पडले लख्ख ऊन - Marathi News | Drizzle in Pune city; In the afternoon there was a lot of heat pune rain latest update | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात रिमझिम पावसाची हजेरी; दुपारी पडले लख्ख ऊन

शहरात २० ऑगस्टपर्यंत आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.... ...

दृष्टिहीन विद्यार्थ्यांच्या हातांनी घडवला ३० फुटी 'तिरंगा'; साकारली अनोखी कलाकृती - Marathi News | 30 feet tricolor 'created' by the hands of visually impaired students; A unique piece of art | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दृष्टिहीन विद्यार्थ्यांच्या हातांनी घडवला ३० फुटी 'तिरंगा'; साकारली अनोखी कलाकृती

सर्व विद्यार्थी, पालक वर्ग आणि परिवारातील सदस्य यांचा सहभाग होता... ...

पुणे जिल्ह्यात डाेळ्यांची साथ ओसरेना! एकूण ५२ हजार रुग्णांचे निदान - Marathi News | The support of dates in Pune district will not fade away! A total of 52 thousand patients were diagnosed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात डाेळ्यांची साथ ओसरेना! एकूण ५२ हजार रुग्णांचे निदान

जुलै अखेरीस सुरू झालेली डाेळे येण्याची साथ अजूनही कमी हाेण्याचे नाव घेत नाही... ...

पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसा वृक्षतोड, रात्री गुन्हा दाखल, भोसरी एमआयडीसीतील प्रकार - Marathi News | Tree felling in Pimpri-Chinchwad during the day, case filed at night, similar to Bhosari MIDC | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसा वृक्षतोड, रात्री गुन्हा दाखल, भोसरी एमआयडीसीतील प्रकार

पर्यावरणप्रेमींच्या दबावानंतर १२ तासांनी उद्यान विभागाने दिली फिर्याद ...

जुन्नरमधील गणेश मंदिर चोरी प्रकरणाचा तपास, टोळीच्या म्होरक्यास पोलिसांनी केले जेरबंद - Marathi News | Investigating Ganesh temple theft case in Junnar, gang leader arrested by police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नरमधील गणेश मंदिर चोरी प्रकरणाचा तपास, टोळीच्या म्होरक्यास पोलिसांनी केले जेरबंद

बत्तीस गुन्हे दाखल असलेली तसेच मंदिरात चोरीचे गुन्हे करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीच्या म्होरक्याकडून जुन्नर येथील सिद्धिविनायक गणेश मंदिरातील चोरीतील सुमारे साडेचार लाख रुपयांची चांदीची मूर्ती व दागिने हस्तगत करण्यात आले आहेत... ...

वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफांनी घेतला ससूनचा आढावा; मनुष्यबळ भरण्याच्या केल्या सूचना - Marathi News | Medical Education Minister Mushrif reviewed Sassoon; Manpower recruitment instructions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफांनी घेतला ससूनचा आढावा; मनुष्यबळ भरण्याच्या केल्या सूचना

मुश्रीफ हे वैदयकीय शिक्षण मंत्री झाल्यानंतर त्यांनी प्रथमच ससून रुग्णालयाला भेट दिली... ...

Pune: सासू-सासऱ्यांना छळणाऱ्या सुनेला बंगल्यातून चालते होण्याचे आदेश - Marathi News | Daughter-in-law who harasses mother-in-law is ordered to leave the bungalow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सासू-सासऱ्यांना छळणाऱ्या सुनेला बंगल्यातून चालते होण्याचे आदेश

सासू-सासऱ्यांच्या मालकीचे असणारे घर सुनेने पंधरा दिवसांत सोडावे, असा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी. के. शेळके यांनी दिला आहे... ...