लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

रोहित पवार मैदानात, तरुणांच्या प्रश्नांसाठी ८२० किमी पायी चालत करणार 'युवा संघर्ष यात्रा' - Marathi News | Rohit Pawar will walk 820 km on foot for the issues of the youth in the 'Yuva Sangharsh Yatra'. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रोहित पवार मैदानात, तरुणांच्या प्रश्नांसाठी ८२० किमी पायी चालत करणार 'युवा संघर्ष यात्रा'

दसऱ्याच्या मुहूर्तावर रोहित पवार यांची पुण्यातून युवा संघर्ष यात्रा... ...

काळ आला होता पण वेळ आली नव्हती! कात्रज घाटात पडणारी बस झुडपात रुतल्याने वाचली - Marathi News | black had come but the time had not come! The bus falling into the Katraj Ghat was saved by running into the bushes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काळा आला होता पण वेळ आली नव्हती! कात्रज घाटात पडणारी बस झुडपात रुतल्याने वाचली

किरकोळ दुखापत वगळता सगळे सुखरूप बसखाली उतरले त्यामुळे ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’ असाच हा प्रसंग घडला... ...

पहिला 'लतादीदी पुरस्कार': ...अन् माझी संगीताची समज प्रगल्भ झाली - पं. सत्यशील देशपांडे - Marathi News | First 'Latadidi Award': ...and my understanding of music deepened - Pt. Satyasheel Deshpande | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पहिला 'लतादीदी पुरस्कार': ...अन् माझी संगीताची समज प्रगल्भ झाली - पं. सत्यशील देशपांडे

पहिला 'लतादीदी पुरस्कार' सोमवारी पं. सत्यशील देशपांडे यांना भारती हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला... ...

तुरुंगात भेटले अन् बाहेर पडून पिस्तूल खरेदी केले, चार सराईत गुन्हेगारांना अटक - Marathi News | Jail Meets and Breaks Out to Buy Pistols, Four Outlaws Arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तुरुंगात भेटले अन् बाहेर पडून पिस्तूल खरेदी केले, चार सराईत गुन्हेगारांना अटक

पाच पिस्तूल, दहा काडतुसे जप्त... ...

“जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, कोणत्या जातीचे किती लोक हे एकदा कळू द्यावे”: शरद पवार - Marathi News | ncp chief sharad pawar said census should be done by caste how many people of which caste should be known once | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, कोणत्या जातीचे किती लोक हे एकदा कळू द्यावे”: शरद पवार

Sharad Pawar News: एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी जातिनिहाय जनगणनेबाबत स्पष्ट भूमिका मांडली. ...

PMPML च्या सहव्यवस्थापकीय संचालकांचा अजब फतवा, विभागप्रमुखांना माहिती न देण्याचे आदेश - Marathi News | Ajab fatwa of PMP Joint Managing Director, orders not to inform department heads | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :PMPML च्या सहव्यवस्थापकीय संचालकांचा अजब फतवा, विभागप्रमुखांना माहिती न देण्याचे आदेश

पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि पीएमआरडीए हद्दीत सार्वजनिक वाहतूक सेवा देणारी पीएमपी सार्वजनिक संस्था आहे.... ...

आमचा सन्मान करण्यापेक्षा तुम्हाला सन्मानाने जगता आले पाहिजे : शरद पवार - Marathi News | You should be able to live with dignity rather than honoring us: Sharad Pawar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आमचा सन्मान करण्यापेक्षा तुम्हाला सन्मानाने जगता आले पाहिजे : शरद पवार

भारतीय भटके विमुक्त प्रतिष्ठा संघाच्या वतीने सन्मान.... ...

पुणे जिल्ह्यात ८४ हजार नवमतदार; चिंचवड आणि वडगाव शेरी मतदारसंघात सर्वाधिक वाढ - Marathi News | 84 thousand people became new voters in Pune district; Chinchwad and Vadgaon Sheri saw the highest increase in constituencies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात ८४ हजार नवमतदार; चिंचवड आणि वडगाव शेरी मतदारसंघात सर्वाधिक वाढ

ऑनलाईन अर्ज व प्रत्यक्ष पडताळणीत तफावत आढळल्याने १४ हजार १३१ जणांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत.... ...