लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

PCMC: आम्हाला महापालिकेची नोकरी नको; दहा जणांनी नोकरी नाकारली - Marathi News | PCMC: We don't want municipal jobs; Ten people refused the job | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :PCMC: आम्हाला महापालिकेची नोकरी नको; दहा जणांनी नोकरी नाकारली

महापालिकेत लिपिक पदासाठी निवड होऊनही महापालिकेपेक्षा अन्य शासकीय विभागातील पदाच्या नोकरीला उमेदवारांनी प्राधान्य दिले आहे.... ...

पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील १३ निरीक्षकांची नेमणूक; सचिन हिरे सहायक पोलिस आयुक्तपदी - Marathi News | Appointment of 13 Inspectors in Pimpri-Chinchwad Police Force; Sachin Hire as Assistant Commissioner of Police | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील १३ निरीक्षकांची नेमणूक; सचिन हिरे सहायक पोलिस आयुक्तपदी

नव्याने बदलून आलेल्या १३ पोलिस निरीक्षकांची विविध पोलिस ठाण्यांत तसेच गुन्हे शाखेत नेमणूक झाली.... ...

PCMC: कर थकबाकीदारांच्या जप्त मालमत्तांचा लिलाव सुरू; १८४ मालमत्ता सील, नळजोडही खंडित - Marathi News | PCMC: Auction of seized properties of tax defaulters begins; 184 properties sealed, taps also broken | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कर थकबाकीदारांच्या जप्त मालमत्तांचा लिलाव सुरू; १८४ मालमत्ता सील, नळजोडही खंडित

मालमत्ताधारकांनी त्वरित थकीत कर भरून जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन कर संकलन विभागाने केले आहे... ...

Pune: मतदान यंत्राच्या गोदामात वाजला अलार्म; तांत्रिक बिघाड दुरूस्त, प्रशासनाचे स्पष्टीकरण - Marathi News | Pune: Alarm goes off in voting machine warehouse; Technical fault correction, administration clarification | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदान यंत्राच्या गोदामात वाजला अलार्म; तांत्रिक बिघाड दुरूस्त, प्रशासनाचे स्पष्टीकरण

सासवड येथे मतदान यंत्राची चोरी झाल्यानंतर अशा घटनांची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.... ...

सोमाटणे परिसरातील लॉजवर छापा, सहा महिलांची सुटका; वेश्या व्यवसाय प्रकरणी एकास अटक - Marathi News | Raid lodge in Somatne area, rescue six women; One arrested in case of prostitution | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सोमाटणे परिसरातील लॉजवर छापा, सहा महिलांची सुटका; वेश्या व्यवसाय प्रकरणी एकास अटक

ही कारवाई बुधवारी (दि. ६) रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास सोमाटणे टोल नाक्याजवळ एका लॉजमध्ये करण्यात आली..... ...

PMC: पुणे महापालिकेतील उपअभियंत्यांच्या ड्रॉवरमधील बंडल प्रकरणी सोमवारी अहवाल - Marathi News | PMC: Report on Monday in case of bundles in drawer of sub-engineer of Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेतील उपअभियंत्यांच्या ड्रॉवरमधील बंडल प्रकरणी सोमवारी अहवाल

महापालिकेला सलग तीन दिवस सुट्टी आल्यामुळे या प्रकरणाचा अहवाल सोमवारी सादर केला जाणार आहे... ...

Pimpri Chinchwad: देहूरोड परिसरात शिवसेना विभाग प्रमुखाच्या मुलाचा खून, चौघांना अटक - Marathi News | Murder of son of Shiv Sena division chief; Incident at Dehurod, four arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :देहूरोड परिसरात शिवसेना विभाग प्रमुखाच्या मुलाचा खून, चौघांना अटक

देहूरोड परिसरातील विकासनगर येथे बुधवारी (दि. ६) रात्री ही घटना घडली. खून प्रकरणी गुन्हा दाखल करत देहूरोड पोलिसांनी चौघांना अटक केली... ...

Pune: स्कूल व्हॅन चालकावर कोयत्याने हल्ला; वाघोलीतील बीजेएस कॉलेज जवळील घटना - Marathi News | School van driver attacked with a crocodile; Incident near BJS College in Wagholi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्कूल व्हॅन चालकावर कोयत्याने हल्ला; वाघोलीतील बीजेएस कॉलेज जवळील घटना

ही घटना वाघोलीतील बकोरी फाटा येथे बीजेएस कॉलेजजवळ सकाळी नऊच्या सुमारास घडली... ...