शहरातील नागरिकांना वैद्यकीय सेवा देणे महापालिकेचे आद्य कर्तव्य. मात्र, रविवारी सुटीच्या दिवशीही महापालिका आणि जिल्हा रूग्णालयांमधील सेवा व्हेंटीलेटरवर असल्याचे लोकमत टीम ने केलेल्या स्टिंग आॅपरेशन आढळून आले. ...
भाजपा सरकार जनेतेचे प्रश्न सोडविण्यास अपयशी ठरले आहे. केवळ आश्वासने दिली, पूर्तता केली नाही. त्यामुळे भाजपा सरकार हे फेकू आणि फसवे सरकार असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. ...
स्मार्ट सिटी, स्वच्छ शहर आणि मेट्रोनंतर आता पिंपरी- चिंचवड या उद्योगनगरीच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. देशातील दुसºया क्रमांकाचा उंच ध्वजस्तंभ उभारणीचे काम निगडी येथील भक्ती-शक्ती उद्यानात युद्धपातळीवर सुरू झाले आहे. ...
पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील विनापरवाना फलकांवर दंडात्मक कारवाई प्रशासनाकडून केली जाते. मात्र, महापालिकेतील विविध माजी पदाधिकारी झाल्यानंतरही सार्वजनिक जागेतील नामफलक आणि दिशादर्शक फलकांना अभय देण्याचे काम सत्ताधारी आणि प्रशासनाकडून होत आहे. ...
पुणे महापालिकेत कामानिमित्त अथवा, पदाधिकारी, अधिका-यांच्या भेटीस येणा-या नागरिकांना प्रवेशपत्र देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिकारी, पदाधिका-यांना भेटण्याची विशिष्ट वेळ निश्चित केली ...
पिंपळे सौदागर येथील रोझलँड सोसायटी व झुमकार कंपनीच्या माध्यमातून सायकल शेरिंग सेवा पीईडीएल सुरु करण्यात आली. या सेवेचे उद्घाटन नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते करण्यात आले. ...
श्री मोरया गोसावी यांचा ४५६ वा समाधी महोत्सव २७ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या दरम्यान होणार आहे. या निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. ...