माण (मुळशी) गावात मध्यरात्री चार घरफोड्या झाल्या चोरट्यांनी कुलूप असलेल्या घरांना लक्ष्य करीत काही रोख रक्कम व किरकोळ वस्तू पळविल्याची प्राथमिक माहिती आहे. ...
लोणावळा शहराला स्वच्छ सर्वेक्षण अभियानात स्वच्छ शहराचे नामांकन मिळवून देण्यासाठी शहरातील स्थानिक कलाकारांनी पुढाकार घेतला आहे. दोन दिवसांत मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गालगतची भिंत रंगवत उद्बोधक संदेश देणारी चित्रे बनविण्यात आलेली आहे. ...
रोटरी क्लब वाल्हेकरवाडी आणि विविध सामाजिक संघटनांनी एकत्रित येऊन ‘माझी पवनामाई स्वच्छ सुंदर पवनामाई’ हा उपक्रम हाती घेऊन त्याची सुरुवात रावेत येथील नदीपात्रापासून केली. ...
रावेत, वाल्हेकरवाडी, भोंडवेनगर, चिंतामणी चौक, गुरुद्वारा चौक, बिजलीनगर आदी परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशा कुत्र्यांपासून नागरिकांना धोका निर्माण होत असताना या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी वेळोवेळी केली जात आहे ...
पिंपळे सौदागर येथील श्री साई सोसायटीतील लिफ्टमधील बिघाडामुळे ज्येष्ठ महिलेला जीव गमवावा लागल्याची घटना उघडकीस आली आहे. नीलिमा चौधरी (वय ५८) असे मृत महिलेचे नाव आहे. ...
एकसष्टाव्या राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड शहरातील पैलवानांची निवड चाचणी स्पर्धा रविवारी घेण्यात आली. उद्घाटनाच्या पहिल्या कुस्तीत पै. धीरज बोऱ्हाडेने ५७ किलो माती गटात पै. अभिषेक कडूसकरला चितपट करुन विजय मिळविला. ...