लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

स्वच्छतागृह तोडणा-यांवर फौजदारी , सर्वसाधारण सभेत मागणी - Marathi News |  Demand for clean-house breakers, general public meeting | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्वच्छतागृह तोडणा-यांवर फौजदारी , सर्वसाधारण सभेत मागणी

स्वच्छ भारत अभियानासंदर्भातील विषय सर्वसाधारण सभेपुढे चर्चेस आल्यानंतर ‘स्वच्छतागृहां’वरून स्थायी समिती सभापती सीमा सावळे आणि माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. ...

‘आयटीआय’चे दीड हजारांत शिक्षण, महापालिकेचा उपक्रम, शहराबाहेरील विद्यार्थ्यांना वाढीव शुल्क - Marathi News |  'Thousands of ITI's education, municipal activities, extra fee for students outside the city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘आयटीआय’चे दीड हजारांत शिक्षण, महापालिकेचा उपक्रम, शहराबाहेरील विद्यार्थ्यांना वाढीव शुल्क

महापालिकेच्या मोरवाडी आणि कासारवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शहरातील विद्यार्थ्यांना दीड हजार रुपयांमध्ये औद्योगिक प्रशिक्षण मिळणार आहे. मात्र, शहराबाहेरील प्रशिक्षणार्थींना या शुल्काच्या दोन ते अडीचपट शुल्क मोजावे लागणार आहे. ...

संकेतस्थळ अपडेट होणार कधी? देहूरोड कॅन्टोन्मेंटचे अध्यक्ष, उपाध्यक्ष नक्की कोण? - Marathi News |  When will the website be updated? Who is President of Dehuroad Cantonment, Vice President? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :संकेतस्थळ अपडेट होणार कधी? देहूरोड कॅन्टोन्मेंटचे अध्यक्ष, उपाध्यक्ष नक्की कोण?

केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारितील रक्षा संपदा महासंचालनालयाच्या संकेतस्थळावर देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाची बहुतांश माहिती चुकीची असून, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे आठ महिन्यांपूर्वी बदली झालेले अध्यक्ष, चार महिन्यांपूर्वी निवडलेले उपाध्यक्ष, तसेच स ...

राष्ट्रवादी काँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन, सरकार विरोधात घोषणा; तहसीलदारांना निवेदन - Marathi News |  Nationalist Congress Roko Roko agitation, declaration against the government; Request for Tehsildar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राष्ट्रवादी काँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन, सरकार विरोधात घोषणा; तहसीलदारांना निवेदन

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विविध मागण्यांसाठी वडगाव मावळ येथे मुबंई-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या़ ...

पीएमपीच्या स्मार्ट आराखड्यास स्थगिती, औद्योगिक न्यायालय - Marathi News |  Prohibition of PMP's Smart Plan, Industrial Court | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पीएमपीच्या स्मार्ट आराखड्यास स्थगिती, औद्योगिक न्यायालय

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने (पीएमपी) तयार केलेल्या आस्थापना आराखड्यास औद्योगिक न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे या आराखड्याची अंमलबजावणी लांबणीवर पडणार आहे. ...

स्वच्छतेला महत्त्व देण्याची गरज - गिरीश बापट - Marathi News |  Need to give importance to cleanliness - Girish Bapat | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्वच्छतेला महत्त्व देण्याची गरज - गिरीश बापट

पुणे जिल्ह्यात सुमारे २५ हजार अन्न पदार्थ विक्रेते आहेत. मात्र केवळ ३ हजार व्यावसायिकांनी अन्न परवाना घेतला आहे. परवाना घेतलाच पाहिजे, शिवाय पदार्थांचा दर्जा राखला पाहिजे. स्वच्छता महत्त्वाची आहे. ...

रूढी, परंपरा, अंधश्रद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न - दादासाहेब सोनवणे - Marathi News |  Attempts to destroy customs, traditions, superstitions - Dadasaheb Sonawane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रूढी, परंपरा, अंधश्रद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न - दादासाहेब सोनवणे

दलित स्वयंसेवक संघ हा शाहू, फुले, आंबेडकर व अण्णा भाऊ साठे यांच्या समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, धर्मनिरपेक्ष आणि सामुदायिक नेतृत्व या वैचारिक पायांवर उभा आहे. रचनात्मक व विधायक दृष्टीने कार्य करण्यासाठी दलित स्वयंसेवक संघाची स्थापना महात्मा जोतिबा फुल ...

फूटपाथ झाले गायब; पिंपरी चिंचवड शहरातील अतिक्रमणांचा प्रश्न ऐरणीवर - Marathi News | encroachment on Footpath; pimpari chinchwad municipal, police neglected issue | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :फूटपाथ झाले गायब; पिंपरी चिंचवड शहरातील अतिक्रमणांचा प्रश्न ऐरणीवर

रहाटणी : शहरात रोजच वाढणारी वाहन संख्या व नित्यनियमाने होणारी वाहतूककोंडी त्यामुळे नागरिकांना रस्त्याने चालताना होणारा त्रास यावर उपाय म्हणून शहरात पालिका प्रशासनाने ठिकठिकांणी रस्त्याच्या कडेला फूटपाथ तयार केले आहेत. मात्र याचा फायदा नागरिकांना होतो ...