लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

रिक्षात बसण्याच्या वादातून हाणामारी करणाऱ्या टोळक्यावर पिंपरीतील चिखलीत गुन्हा दाखल - Marathi News | the nigdi police filed a complaint against the caboodle | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रिक्षात बसण्याच्या वादातून हाणामारी करणाऱ्या टोळक्यावर पिंपरीतील चिखलीत गुन्हा दाखल

रिक्षात बसण्याच्या वादातून रिक्षाचालक आणि त्याच्या मुलाशी वाद घालुन नंतर नऊ ते दहा जणांच्या टोळक्यासह येऊन त्यांनी बापलेकांना जबरी मारहाण केली.  ...

नगर भूमापण अधिका-यांवर कारवाई ? थेरगावातील भूसंपादनच्या चौकशी अहवालात सूचना - Marathi News | Action on City Land Officer? Notice in Thergawa Land Acquisition Report | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नगर भूमापण अधिका-यांवर कारवाई ? थेरगावातील भूसंपादनच्या चौकशी अहवालात सूचना

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने थेरगावातील चार हेक्टर जागा संपादन केली असताना नगर भूमापन अधिका-यांनी प्रॉपर्टी कार्ड तयार केले. त्यासाठी पीसीएनडीटीएला नोटीसही दिली नाही. ...

धावत्या युगात हरवतेय माणुसकी, मदतीपेक्षा चित्रीकरणावर भर - Marathi News | Humanity in the early era, focusing on shooting rather than help | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :धावत्या युगात हरवतेय माणुसकी, मदतीपेक्षा चित्रीकरणावर भर

वेळ दुपारी साडेतीनची. आंबेडकर चौकात गर्दी जमलेली... वाहतूक पोलीस वाहनांना हात करून वाहन थांबवत होता. बाजूला एक व्यक्ती निपचित पडलेली.. बोटावर मोजण्याइतक्या व्यक्ती त्या व्यक्तीजवळ थांबलेल्या. ...

जाचक अटींमुळे कोलमडतेय सहलींचे नियोजन; शाळांची उडाली धांदल, राज्य परिवहन महामंडळाच्या बसची सक्ती - Marathi News | Coaching planning; School buses hurried, State Transport Corporation's bus is inaccessible | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जाचक अटींमुळे कोलमडतेय सहलींचे नियोजन; शाळांची उडाली धांदल, राज्य परिवहन महामंडळाच्या बसची सक्ती

शैक्षणिक सहल काढण्यासाठी घालण्यात आलेल्या अटींमुळे सहली आयोजित करतानाही शाळांना अनेकदा विचार करावा लागत आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी यांनी सहलीसाठी केवळ परिवहन महामंडळाच्या एसटी बसचा वापर करावा, असे नमूद केले आहे. मात ...

नाताळनिमित्त प्लम, मार्झीपॅन अन् ग्वाआ चीजकेकला विशेष पसंती - Marathi News | on Christmas Plum, Marzipan and guava cake special choice | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाताळनिमित्त प्लम, मार्झीपॅन अन् ग्वाआ चीजकेकला विशेष पसंती

खास नाताळानिमित्त तयार करण्यात आलेल्या प्लम केक, मार्झीपॅन केक आणि ग्वाआ चीजकेकला ख्रिश्चन बांधवांची विशेष पसंती मिळत आहे. ...

पुणे पोलिसांकडून सेक्स रॅकेट उघड; परदेशी तरुणींसह मॉडेल्सची सुटका, २ एजंटांना अटक - Marathi News | Sex racket exposed by Pune police; The release of the models with foreign women, 2 agents arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पोलिसांकडून सेक्स रॅकेट उघड; परदेशी तरुणींसह मॉडेल्सची सुटका, २ एजंटांना अटक

आर्थिक कारणामुळे नोकरीच्या आशेने भारतात येणाऱ्या परदेशी तरुणींना आमिष दाखवून त्यांना वेश्या व्यवसायाला लावण्याचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे़  ...

किरकोळ कारणावरून पिंपरीतील चिखलीत एकाचा भोसकून खून; दोघांना अटक - Marathi News | One of the murderers killed in a chikhali, pimpri chinchwad; Both arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :किरकोळ कारणावरून पिंपरीतील चिखलीत एकाचा भोसकून खून; दोघांना अटक

दोघांनी चिखलीत एका युवकावर चाकू हल्ला केला. हे भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करण्यास गेलेल्या युवकाचा त्यात जीव गेला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ...

प्रशासनाची वाढली ‘खाबूगिरी’, महापालिकेत वर्षभरात सातवी कारवाई, आठ जण जाळ्यात - Marathi News |  Administration increased 'Khabagiri', 7th round of action in the municipal corporation and eight people trapped in the year | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्रशासनाची वाढली ‘खाबूगिरी’, महापालिकेत वर्षभरात सातवी कारवाई, आठ जण जाळ्यात

एखादा लिपिक एवढे पैसे वरिष्ठांचा आशीर्वाद असल्याशिवाय घेऊ शकत नाही. कोणाची सही होणार होती. या अधिका-याचेही नाव एसीबीने तपासात पुढे आणायला हवे. लेखा विभागातील अधिकारी आणि कर्मचा-यांना राजकीय वरदहस्त असल्याने ते सुसाट सुटले आहेत. सत्ताधारी व प्रशासनाचे ...