निगडी येथे शनिवारी सुरू झालेल्या सोशल चेस लीग स्पर्धेत सात वर्षांखालील गटात सोहम जठार, रोहित लागू आणि अर्जुन राजे यांनी तिस-या फेरीअखेर प्रत्येकी तीन गुणांसह संयुक्त आघाडी मिळविली आहे. ...
राज्यातील हजारो रेशनिंग व केरोसीन विक्रेत्यांना प्रतिमहा ४० हजार रुपये मानधन सुरू करण्याचा ठराव रेशनिंग विक्रेत्यांच्या दोन्ही शिखर संघटनांच्या राज्यस्तरीय बैठकीत एकमताने मंजूर झाला. ...
झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत पात्र झालेल्या चिंचवडमधील वेताळनगरातील नागरिकांनी पैसे भरण्यासाठीची अंतिम नोटीस पालिकेने परिसरात लावली आहे. या माध्यमातून पात्र उमेदवारांना ३१ डिसेंबरपर्यंत पैसे भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र या बाबत पात्र उमे ...
पिंपरी : सावत्र पित्याकडून दोन मुलींवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, अल्पवयीन मुलीने नराधम पित्याविरुद्ध सांगवी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. अद्याप त्यास अटक केलेली नाही. ...
वाकड कस्पटे वस्ती येथील बांधकाम साईटवर काम करीत असताना सुरक्षा बेल्ट तुटल्याने खाली पडून मजुराचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. ...
पिंपरी : महापालिकेच्या वतीने शाहूनगर येथील क्रीडांगणास सीमा भिंत बांधणे व इतर आनुषंगिक कामांची ई-निविदा कामांत आठपैकी पाच जणांना अपात्र ठरवून ठरावीक तीन ठेकेदारांना पात्र ठरविण्यात आले आहे. ...
डीजेच्या युगातही बँजोला सर्वत्र मागणी आहे. सनईसारख्या पारंपरिक वादनकलाही टिकून आहे. डीजेवरील बंदीची पोलिसांनी काटेकोरपणे अंमलबजावणी केल्यामुळे या वाद्यांना आता सुगीचे दिवस येत असल्याचे दिसत आहेत. ...