पालिकेच्या वतीने स्वच्छता अभियानाची जनजागृती होण्यासाठी सर्व उपक्रमांसाठी १७ लाख ७३ हजार रुपये या खर्चास स्थायी समितीच्या मागील सभेत आयत्या वेळी मंजुरी देण्यात आली. जवळपास १८ लाख रुपये केवळ जनजागृतीवर खर्च करण्यापेक्षा यामधील अधिकाधिक रक्कम प्रत्यक्ष ...
ड्रंक अॅन्ड ड्राइव्हच्या विरोधात चिंचवड वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेत दोन दिवसात ३८ मद्यपींवर कारवाई केली. अनेकजण मद्यपान करून बेभान होत वाहने चालवितात. यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबविली. ...
मृत महिलेच्या वडिलांनी हॉस्पिटलची तोडफोड केली. त्यात सुमारे ५० हजाराचे नुकसान झाले असून दामोदर गाडेकर (वय ६५, रा. बळीराजा मंगल कार्यालया समोर, रहाटणी) यास पोलिसांनी अटक केली आहे. ...
सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरात विविध ठिकाणी रात्री बाराच्या ठोक्याला फटाक्यांची आतषबाजी झाली. मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात नववर्षाचे स्वागत करण्यात आले. ...
स्मार्ट सिटी ते मेट्रो सिटी अशी वाटचाल करणाºया पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवर वाहतूककोंडी नित्याचीच होत आहे. यास कारणीभूत दुचाकी, चारचाकी वाहनांचा वापर अधिक प्रमाणावर वाढला आहे. वाहतूककोंडीवर पर्याय म्हणून मल्टिमोड ट्रॉन्सपोर्टची निर्मिती आणि सार्व ...
सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी हॉटेलांमध्ये थर्टी फर्स्टच्या पार्ट्या, कार्यक़्रमांचे आयोजन केले जाते. या कालावधित कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची दक्षता घेण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. एकूण ३७५ पोलीस अधिकारी, कर् ...