लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

अकरा वर्षे लढ्यानंतर मिळाली पेन्शन, कागदपत्रांची जमवाजमव करण्यात दमछाक - Marathi News |  Pension came after eleven years of fighting | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अकरा वर्षे लढ्यानंतर मिळाली पेन्शन, कागदपत्रांची जमवाजमव करण्यात दमछाक

सेवानिवृत्तीनंतर तब्बल अकरा वर्षांचा संघर्ष केला, तेव्हा कुठे निवृत्तिवेतन पदरात पडले. तळवडे ग्रामपंचायत येथे सेवक पदावर सदाशिव भालेकर यांनी २२ वर्षे सेवा केली. १९९७ मध्ये तळवडेसह काही गावांचा महापालिकेमध्ये समावेश करण्यात आल्यामुळे त्यांनाही महापालि ...

बायोमेट्रिक मशिन दुरुस्तीचे बील काढण्यासाठी लाच; पिंपरी पालिकेतील लिपिकास पकडले रंगेहात - Marathi News | Bribe to biometric machine repair bills; clerk arresed in pimpri after acb action | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बायोमेट्रिक मशिन दुरुस्तीचे बील काढण्यासाठी लाच; पिंपरी पालिकेतील लिपिकास पकडले रंगेहात

महापालिका शाळेच्या बायोमेट्रिक मशिन दुरुस्तीचे बील काढण्यासाठी चार हजारांची लाच मागणाऱ्या महापालिकेतील लेखा विभागातील लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी रंगेहात पकडले आहे. ...

आता निगडी भक्ती शक्ती चौकापर्यंत मेट्रो; केंद्र सरकारने दिला हिरवा कंदील - Marathi News | Now Metro to the Nigdi Bhakti Shakti Chowk; Green signal given by the central government | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आता निगडी भक्ती शक्ती चौकापर्यंत मेट्रो; केंद्र सरकारने दिला हिरवा कंदील

पुणे मेट्रो निगडीपर्यंत नेण्यासाठी केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन साकडे घातले. त्यास केंद्राने हिरवा कंदील दिल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले. ...

निगडी ओटास्किम परिसरात संघटनेचा फलक लावण्यावरून दोन गटात वाद - Marathi News | The dispute in the two groups, from the boarding of the organization, into the nigdi Otaskim area | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निगडी ओटास्किम परिसरात संघटनेचा फलक लावण्यावरून दोन गटात वाद

निगडी ओटास्किम परिसरात दोन गटात काही कारणास्तव बुधवारी रात्री वाद झाला. या वादातून निगडी परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी दोन्ही गटातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांची समजूत घातली.  ...

वाहतूक पोलिसांना चुकविण्याच्या प्रयत्नात गमावला पाय; चिंचवड येथील प्रकार - Marathi News | The lost legs in an attempt to miss the traffic police; incident in Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाहतूक पोलिसांना चुकविण्याच्या प्रयत्नात गमावला पाय; चिंचवड येथील प्रकार

लोखंडी सळई घेवून जाणारा ट्रक दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात चालकाचा पाय अधू झाला. वाहतूक पोलिसाला चुकवून पळून जाण्याच्या प्रयत्नात चालकावर पाय गमावण्याची वेळ आली आहे.  ...

विरोधी पक्षांचा आरोप : करदात्यांच्या ६३ कोटींवर डल्ला - Marathi News |  Opposition Charges: Drawn on 63 crores of taxpayers | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विरोधी पक्षांचा आरोप : करदात्यांच्या ६३ कोटींवर डल्ला

समाविष्ट गावांतील रस्त्यांच्या सुमारे सव्वाचारशे कोटींच्या कामात रिंग झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते भापकर यांनी केला होता. त्यानंतर विरोधी पक्षनेते योगश बहल यांनीही बुधवारी सत्ताधारी, ठेकेदार आणि प्रशासनाने रिंग केल्याचा आरोप केला आहे. रस्ते विकास ...

महापालिकेतील कारभार : लेखापरीक्षणाची राज्य सरकारकडून चौकशी - Marathi News |  Municipal administration: Inquiries from State Government of Audit | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापालिकेतील कारभार : लेखापरीक्षणाची राज्य सरकारकडून चौकशी

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अंतर्गत लेखापरीक्षण गैरव्यवहार प्रकरणाची राज्य सरकारकडून चौकशी होणार असून, राज्य सरकारने महापालिकेकडून माहिती मागविली आहे. सरकारचे कार्यासन अधिकारी दिलीप वाणिरे यांनी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र पाठविले आहे. ...

गॅस एजन्सींकडून ग्राहकांची लुबाडणूक, घरपोच सेवेसाठी आकारले जातात अधिक पैसे; वजन करून सिलिंडर देण्यास नकार - Marathi News |  Loss of customers by gas agencies, home based services are charged; Refuse to give cylinders by weight | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गॅस एजन्सींकडून ग्राहकांची लुबाडणूक, घरपोच सेवेसाठी आकारले जातात अधिक पैसे; वजन करून सिलिंडर देण्यास नकार

गॅस एजन्सीकडून होणा-या लुबाडणुकीविरोधात येथील काही ग्राहकांनी आवाज उठविला आहे. सिलिंडर वितरणाचे स्टिंग आॅपरेशन करून सोशल मीडियावर त्याच्या क्लिप व्हायरल केल्या आहेत. ...