लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

मावळ परिसरात राजरोसपणे होतेय शिकार; वन विभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष - Marathi News | HUNTING IN MAVAL, PIMPRI CHINCHWAD: FOREST DEPARTMENT NEGLIGENCE | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मावळ परिसरात राजरोसपणे होतेय शिकार; वन विभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष

मावळ तालुक्यात नाणे, आंदर व पवन मावळातील दुर्गम भागात अजूनही बऱ्यापैकी जंगल शिल्लक असून ते वन विभागाच्या अखत्यारित येतात. मात्र, काही दिवसांपासून येथे मोठ्याप्रमाणावर प्राण्यांच्या शिकांंरी होत असून, काही स्थानिकांनी हा आपला जोडधंदा बनवला आहे ...

पिंपरी चिंचवड येथील चिखलीत आढळला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह, आत्महत्येचे कारण अस्पष्ट - Marathi News | deadbody found in Chikhali, Pimpri Chinchwad, suicide reason not clear | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड येथील चिखलीत आढळला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह, आत्महत्येचे कारण अस्पष्ट

राहत्या घरात एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला आहे. ...

करवाढीविरोधात होणार खडाजंगी - Marathi News | To be up against the tax hike | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :करवाढीविरोधात होणार खडाजंगी

महापालिकेतील पारदर्शक कारभाराचा नमुना म्हणजे अर्थसंकल्पांत मिळकतीमध्ये लाभ कर व पाणीपट्टीच्या करातील वाढ लपविली आहे ...

‘स्थायी’चे कारभारी आज बदलणार, भाजपातून ६०; राष्ट्रवादीतून २० इच्छुक - Marathi News | The stewardess of 'permanent' will change today, 60 from BJP; 20 interested in NCP | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘स्थायी’चे कारभारी आज बदलणार, भाजपातून ६०; राष्ट्रवादीतून २० इच्छुक

भाजपाच्या दहा जागांसाठी साठ जण इच्छुक आहेत. दहा जणांची निवड केली जात असताना, नदीपलीकडचा आणि अलीकडचा हा निकष लावला जाणार आहे. ...

९५० कामगारांनी स्वीकारले स्वाभिमानी कामगार संघटनेचे सभासदत्व - Marathi News | 950 workers accepted membership of Swabhimani Workers Association | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :९५० कामगारांनी स्वीकारले स्वाभिमानी कामगार संघटनेचे सभासदत्व

शिवजयंतीचे औचित्य साधून चाकण एम.आय.डी.सी. तील स्पायसर इंडिया लिं., गॅब्रियल इंडिया लि., महाले बेहेेर इंडिया लिं. या तिनही कंपनीतील ९५o कामगारांनी स्वाभिमानी श्रमिक कामगार  सघटनेचे सभासदत्व स्वीकारले. ...

माध्यमांचे स्वरूप बदलले तरी पत्रकारितेची भूमिका कायम - Marathi News | Although the nature of media changed, the role of journalism continued | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :माध्यमांचे स्वरूप बदलले तरी पत्रकारितेची भूमिका कायम

माध्यमांचे स्वरूप कालानुरूप बदलले असले तरी भूमिका मात्र बदललेली नाही,समाजमनाचा आरसा असे मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेची भूमिका कायम आहे,असा सूर माध्यमांचे बद्लते स्वरूप विषयावरील परिसंवादात उमटला. ...

कंत्राटी कामगारांवरून झाडाझडती; महापालिका प्रशासनाच्या अनियमिततेवर ताशेरे - Marathi News | Flooding from contract workers; On the irregularity of municipal administration | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कंत्राटी कामगारांवरून झाडाझडती; महापालिका प्रशासनाच्या अनियमिततेवर ताशेरे

महापालिकेतील अधिका-यांच्या वादग्रस्त पदोन्नती, तसेच मागासवर्गीयांचा अनुशेष नियमानुसार भरला जात नाही, अशा विविध मुद्यांवरून राज्य शासनाच्या अनुसूचित जाती आयोग कल्याण समितीने महापालिका प्रशासनाची चांगलीच झाडाझडती घेतली. ...

राष्ट्रवादीच्या ‘गाजर डे’वर सत्ताधारी भाजपाची चुप्पी - Marathi News |  BJP's silence on NCP's 'Carrot Day' | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राष्ट्रवादीच्या ‘गाजर डे’वर सत्ताधारी भाजपाची चुप्पी

आरोपांना सडेतोड उत्तरे द्या, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महापालिकेतील पदाधिकाºयांना आदेश आहेत. तरीही राष्टÑवादी काँग्रेसच्या वतीने काढलेल्या गाजर मोर्चाला कोणीही उत्तर दिले नाही. भाजपाच्या महापालिकेतील कारभारावर राष्ट्रवादीने जोरदार हल्लाबो ...