लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

शहरातील ६९ बांधकामांवर हातोडा - Marathi News | Hammer on 69 constructions in the city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शहरातील ६९ बांधकामांवर हातोडा

पिंपरी-चिंचवड महापालिकेने अनधिकृत बांधकामाविरोधातील मोहीम तीव्र केली आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघातील वडमुखवाडी, चोविसावाडी, चिखली तळवडे परिसरातील ६९ बांधकामांवर हातोडा मोहीम राबविण्यात आली ...

जेवण बनवले नाही म्हणून दारुच्या नशेत पत्नीचा डोक्यात दगड घालून खून - Marathi News | Due to not making a meal, a drunken killed wife, crime in talegaon dabhade | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जेवण बनवले नाही म्हणून दारुच्या नशेत पत्नीचा डोक्यात दगड घालून खून

जेवण बनवले नाही या कारणावरून चिडून जाऊन नवऱ्याने दारूच्या नशेत पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी अशोक विठ्ठल चौरे (वय ४०) याला अटक केली आहे. ...

देहूरोडला महावितरण वीज उपकेंद्रासाठी जागा देण्यास संरक्षण विभागाची मान्यता  - Marathi News | The defence department has given approval for granting the space for Mahavitaran power sub station at Dehuroad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :देहूरोडला महावितरण वीज उपकेंद्रासाठी जागा देण्यास संरक्षण विभागाची मान्यता 

महावितरण कंपनीसाठी देहूरोड कँटोन्मेंट परिसरात वीज उपकेंद्र उभारण्यासाठी जागेचे वर्गीकरण बदलून संबंधित २८ गुंठे जागा देण्याचा प्रस्ताव दिल्ली येथील संरक्षण मंत्रालयाच्या रक्षा संपदा विभागाने मंजूर केला आहे. ...

पिंपरी चिंचवडमधील विठ्ठलनगराजवळील नाल्यात आढळला मृतदेह - Marathi News | Found dead body near Vitthal nagar, Pimpri Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवडमधील विठ्ठलनगराजवळील नाल्यात आढळला मृतदेह

नेहरूनगर, विठ्ठलनगरजवळील नाल्यात सकाळी ९च्या सुमारास अंदाजे ३५ वर्ष वयाच्या इसमाचा मृतदेह आढळून आला. सतीश गुलाबराव घाडगे असे त्याचे नाव आहे. ...

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर टेम्पोला धडकून कारचा अपघात, एक ठार, एक जखमी - Marathi News | Tempo-car crash, one killed and one injured in Mumbai-Pune expressway | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर टेम्पोला धडकून कारचा अपघात, एक ठार, एक जखमी

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पहाटेच्या सुमारास कारचा टायर फुटून ती दुसऱ्या लेनवर जाऊन समोरून येणाऱ्या टेम्पोला धडक देऊन झालेल्या अपघातात कार मधील एक जण ठार झाला तर चालक जखमी झाला आहे. ...

परिचारिकेला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा मुंबई-पुणे महामार्गावर अपघात - Marathi News | ambulance accident on Mumbai-Pune highway | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :परिचारिकेला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा मुंबई-पुणे महामार्गावर अपघात

खासगी रूग्णालयात उपचारासाठी परिचारिकेला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा मुंबई-पुणे महामार्गावर मालमोटारीने अचानक ब्रेक दाबल्याने अपघात झाला. या अपघातात परिचारिका गंभीर जखमी झाली आहे. ...

मावळ परिसरात राजरोसपणे होतेय शिकार; वन विभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष - Marathi News | HUNTING IN MAVAL, PIMPRI CHINCHWAD: FOREST DEPARTMENT NEGLIGENCE | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मावळ परिसरात राजरोसपणे होतेय शिकार; वन विभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष

मावळ तालुक्यात नाणे, आंदर व पवन मावळातील दुर्गम भागात अजूनही बऱ्यापैकी जंगल शिल्लक असून ते वन विभागाच्या अखत्यारित येतात. मात्र, काही दिवसांपासून येथे मोठ्याप्रमाणावर प्राण्यांच्या शिकांंरी होत असून, काही स्थानिकांनी हा आपला जोडधंदा बनवला आहे ...

पिंपरी चिंचवड येथील चिखलीत आढळला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह, आत्महत्येचे कारण अस्पष्ट - Marathi News | deadbody found in Chikhali, Pimpri Chinchwad, suicide reason not clear | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड येथील चिखलीत आढळला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह, आत्महत्येचे कारण अस्पष्ट

राहत्या घरात एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला आहे. ...