लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

एक फाेटाे पडला पावणे आठ लाखांना - Marathi News | perse stolen at weeding | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :एक फाेटाे पडला पावणे आठ लाखांना

लग्न समारंभात फोटो काढण्यासाठी तब्बल पावणे आठ लाखांचा ऐवजे असलेली पर्स टेबलवर ठेवली अन् काही वेळातच चोरीला गेली. ही घटना कासारवाडी येथील गंधर्व रिमा लॉन्स येथे बुधवारी सायंकाळी घडली. ...

रावेत बंधाऱ्याची ५१० एमएलडी पाणी साठवणूकक्षमता वाढणार - Marathi News |  RAVAT dam 510 MLD water will increase the storage capacity | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रावेत बंधाऱ्याची ५१० एमएलडी पाणी साठवणूकक्षमता वाढणार

शहराला पाणीपुरवठा करणाºया रावेत बंधाºयाची उंची वाढविण्यासाठी पवना नदीपात्राचे ड्रोनद्वारे आठ किलोमीटर सर्वेक्षण केले. ...

बीआरटी मार्गासाठी मिळेना पीएमपी बस, काळेवाडी-देहू-आळंदी मार्ग - Marathi News | Find out for BRT route, PMP bus, Kalewadi-Dehu-Alandi route | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बीआरटी मार्गासाठी मिळेना पीएमपी बस, काळेवाडी-देहू-आळंदी मार्ग

शहरातील एकूण पाच बीआरटी मार्गांवरील सेवा पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडे बससेवेची मागणी केली होती. ...

उलट दिशेने वाहन चालविणारे पकडल्यास पोलिसांना बक्षीस - Marathi News | Reward the police if the driver is caught in the opposite direction | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उलट दिशेने वाहन चालविणारे पकडल्यास पोलिसांना बक्षीस

वाहनचालकांना शिस्त लावण्याच्या उपाययोजना अमलात आणल्या जात आहेत. उलट दिशेने वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांनी लक्ष वेधले आहे. ...

देशसेवा हाच सावरकरांचा ध्यास - शरद पोंक्षे - Marathi News | Savarkar's vision of Deshewa Seva - Sharad Ponksi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :देशसेवा हाच सावरकरांचा ध्यास - शरद पोंक्षे

विनायक दामोदर सावरकर यांचे संपूर्ण जीवन आणि विचार राष्ट्रभक्तीने ओतप्रोत भरले आहेत. देशसेवा हाच त्यांच्या जीवनाचा ध्यास होता. ...

प्रेरणापथ : आठ वर्षे तुरुंगवास भोगलेल्या दाम्पत्याने सुरू केला व्यवसाय - Marathi News | The business started by a couple who eight years in jail | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्रेरणापथ : आठ वर्षे तुरुंगवास भोगलेल्या दाम्पत्याने सुरू केला व्यवसाय

आठ वर्षांचा तुरुंगवास भोगून आल्यानंतर समाजाच्या मुख्य प्रवाहात उभे राहू पाहणाऱ्या सोनवणे दाम्पत्याला व्यावसायिक बनविण्याचे कार्य महाराष्ट्र कारागृह प्रशासन, भोई प्रतिष्ठान व आदर्श मित्र मंडळ यांच्या ‘प्रेरणापथ’ या उपक्रमातून सुरूझाले. ...

बेशिस्त वाहनचालक, व्यावसायिकांच्या अतिक्रमणाने कोंडतोय बाजारपेठेचा श्वास - Marathi News | Unprecedented driver, breathing of the Kondotoy market by the encroachment of professionals | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बेशिस्त वाहनचालक, व्यावसायिकांच्या अतिक्रमणाने कोंडतोय बाजारपेठेचा श्वास

पिंपरी कॅम्पातील कराची चौक ते भाटनगर दरम्यानच्या रिव्हर रोडवर वाहतूककोंडीची दररोजची समस्या आहे. पिंपरीतील मुख्य बाजारपेठ असल्याने कॅम्प परिसरात मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. ...

पुणे ते लोणावळा मार्गावरील सर्व रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे  - Marathi News | CCTV cameras at all railway stations of Pune to Lonavla | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे ते लोणावळा मार्गावरील सर्व रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे 

या मार्गावर पुण्यासह एकुण १७ स्थानके आहेत. रात्रीच्या वेळी कोणतेही स्थानक सुरक्षित नसते. ...