लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

देहूरोडच्या ऑर्डनन्स फॅक्टरीत झाड अंगावर पडून कामगाराचा मृत्यू - Marathi News | tree fall on worker of ordinance factory ; died on the spot | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :देहूरोडच्या ऑर्डनन्स फॅक्टरीत झाड अंगावर पडून कामगाराचा मृत्यू

देहुराेड येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत झाड अंगावर पडून एका कामागाराचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. ...

अडीच वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न ; आराेपी अटकेत - Marathi News | child abuse case reported in bhosari ; accused arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अडीच वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न ; आराेपी अटकेत

खाऊचे आमिष दाखवून अडीच वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आराेपीला पाेलिसांनी अटक केली आहे. ...

नागरिक हो, अ‍ॅपद्वारे ऑनलाइन पेमेंट रिक्वेस्ट स्वीकारताना रहा सावध ! - Marathi News | be aware before accepting online payment request | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नागरिक हो, अ‍ॅपद्वारे ऑनलाइन पेमेंट रिक्वेस्ट स्वीकारताना रहा सावध !

अ‍ॅपद्वारे पेमेंट स्वीकारा असे सांगून ऑनलाईन गंडा घातला जात असल्याची अनेक प्रकरणे पिंपरी- चिंचवड शहरात उघडकीस आली आहेत. ...

आपल्यामुळे दुसऱ्यांचे जीवन धन्य व्हायला हवे - Marathi News | You should make others happy due to yourself | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :आपल्यामुळे दुसऱ्यांचे जीवन धन्य व्हायला हवे

मनुष्य जीवन हे आनंददायी आहे. मनुष्य देह हे परमात्म प्राप्तीचे साधन आहे. शरीर माद्यम खलुधर्म साधनम्... अशा स्वरूपाचा जीवनाचा साकल्याने विचार केला आहे. आपल्या संस्कृतीत नकारात्मक भूमिका मांडण्याची पद्धत रूढ झाली आहे.  ...

चार काेटी रुपये खर्च करुनही आचार्य अत्रे रंगमंदिरात गळती - Marathi News | Despite spending four crores of rupees, water leakage in acharya atre theater | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चार काेटी रुपये खर्च करुनही आचार्य अत्रे रंगमंदिरात गळती

आचार्य अत्रे रंगमंदिराचे नुतनीकरण नुकताच करण्यात आले. मात्र तरीही सध्या रंगमंदिरात माेठ्याप्रमाणावर पाणी गळती हाेत आहे. ...

सीसीटिव्हीच्या आधारे पाेलिसांनी लावला सराईत चाेराचा छडा - Marathi News | police arrested thief with thw help of cctv | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सीसीटिव्हीच्या आधारे पाेलिसांनी लावला सराईत चाेराचा छडा

वाकड परिसरातील उच्चभ्रू साेसायट्यांमध्ये चाेरी करणाऱ्या सराईताला पाेलिसांनी सीसीटिव्हीच्या आधारे माग काढत अटक केली आहे. ...

हिंजवडीत धिंगाणा घालणारा पुण्यातील पोलीस निलंबित - Marathi News | policeman suspended due to crime in the pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हिंजवडीत धिंगाणा घालणारा पुण्यातील पोलीस निलंबित

पोलीस खात्यातील बड्या अधिकाऱ्यांची नावे घेत पोलीस शिपायाने धिंगाणा केला. ...

जुन्या भांडणाच्या रागातून तलवारीने मारून केले जखमी  - Marathi News | He beaten by sword from anger of the old quarrel | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जुन्या भांडणाच्या रागातून तलवारीने मारून केले जखमी 

तू मला शिवीगाळ, मारहाण का करतो, असे विचारल्यावर आरोपीने लोखंडी तलवारीने फिर्यादींच्या डाव्या मांडीवर मारून जखमी केले ...