लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

अडीच वर्षांच्या कालावधीमध्ये तब्बल ५० वेळा सभा तहकूब : पिंपरी महापालिकेचा विक्रम - Marathi News | Pimpri Municipal General Assembly adjourned 50 times in 2 and half years | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अडीच वर्षांच्या कालावधीमध्ये तब्बल ५० वेळा सभा तहकूब : पिंपरी महापालिकेचा विक्रम

मागील अडीच वर्षांच्या कालावधीमध्ये तब्बल ५० वेळा सभा तहकूब करण्याचा विक्रम महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी केला आहे.   ...

गणेशोत्सव मंडळाची सजावट करताना धक्का लागल्याच्या कारणावरून मारहाण - Marathi News | beaten up for the cause of touch when decorating Ganeshotsav Mandal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गणेशोत्सव मंडळाची सजावट करताना धक्का लागल्याच्या कारणावरून मारहाण

तीन जणांनी मिळून संबंधित तरुणाला मारहाण करत जखमी केले... ...

महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न; पतीसह सासऱ्यावर गुन्हा - Marathi News | Attempts to have connect with a woman in the intention of sexually ; Offense with father-in-law | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न; पतीसह सासऱ्यावर गुन्हा

फिर्यादी महिला व आरोपी सासरे हे दोघेच घरात असताना कशाचा तरी बहाणा करून महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न करीत होते. ...

पिंपरीत गणेशोत्सवासाठी ३८२० पोलिसांचा बंदोबस्त तैनात  - Marathi News | 3820 policemen deployed in the Ganeshotsav at Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत गणेशोत्सवासाठी ३८२० पोलिसांचा बंदोबस्त तैनात 

गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत... ...

गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मोबाइल केले लंपास - Marathi News | Thieves take advantage of the crowd to loot mobiles | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मोबाइल केले लंपास

गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मोबाइल फोनवर डल्ला मारला आहे. ...

उधारीच्या भांडणाचा राग आल्याने तरुणाचे अपहरण करून मारहाण  - Marathi News | The kidnapping and beating of a young girl in a rage over a borrowing dispute | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उधारीच्या भांडणाचा राग आल्याने तरुणाचे अपहरण करून मारहाण 

टपरीवरील उधारीच्या कारणांवरून झालेल्या भांडणाच्या रागातून चार चाकीतून आलेल्या चौघांनी तरुणाचे अपहरण करून जबर मारहाण केली. तसेच अपहरण करत असताना मित्राने विरोध केला म्हणून दगड डोक्यात मारून त्यालाही जखमी केले. ...

देवा तूंचि गणेशु - Marathi News | God Taunchi Ganeshu : adhyatmik blog on Ganesh | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :देवा तूंचि गणेशु

आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी. अर्थात श्रीगणेश चतुर्थी. आज पार्थिव गणेश पूजन करावे, असे शास्त्रमत आहे. प्राचीन काळापासून घराघरातून या दिवशी गणेश पूजन होत आले आहे. थोर देशभक्त लोकमान्य टिळक यांनी या उत्सवास व्यापक स्वरुप दिले. ...

धक्कादायक : निगडीत गुंगीचे औषध फवारून महिलेवर सामुहिक बलात्कार - Marathi News | Shocking: gang rape of a woman by spraying the drug on road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक : निगडीत गुंगीचे औषध फवारून महिलेवर सामुहिक बलात्कार

महिलेच्या तोंडावर गुंगीचे औषध फवारून तिच्यावर तीन जणांनी सामुहिक बलात्कार केला. ही घटना निगडी येथे घडली ...