लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड, मराठी बातम्या

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

कुंडमळा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्याकडून यंत्रणांना वाचविण्याचे प्रयत्न ? - Marathi News | Another 10 days for structural audit reportDistrict Collector Jitendra Dudi's efforts to save the systems in the wake of the Kundamala tragedy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुंडमळा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्याकडून यंत्रणांना वाचविण्याचे प्रयत्न ?

- कुंडमळा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्याकडून यंत्रणांना वाचविण्याचे प्रयत्न?'लोकमत'मध्ये वृत्त येताच ७ यंत्रणा जाग्या ...

चिंचवड-आकुर्डी रस्त्यावर बसवर झाड कोसळले;अग्निशमन विभागाकडून बचाव कार्य - Marathi News | pimpari-chinchwad tree falls on bus on Chinchwad-Akurdi road; Fire department carries out rescue operation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवड-आकुर्डी रस्त्यावर बसवर झाड कोसळले;अग्निशमन विभागाकडून बचाव कार्य

- वाहतूक सुरळीत, प्रवासी किरकोळ जखमी ...

पीएमआरडीए सपशेल अपयशी; आयटीयन्सची महापालिकेकडे धाव - Marathi News | PMRDA has failed miserably; ITians rush to the Municipal Corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पीएमआरडीए सपशेल अपयशी; आयटीयन्सची महापालिकेकडे धाव

- ‘अनलॉक हिंजवडी’ची सोशल मीडियावर मोहीम : पायाभूत सुविधा, वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, ड्रेनेजच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष; प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायतींवर नव्याने दबाव ...

पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपच्या नियुक्त्या रखडल्या - Marathi News | BJP appointments in Pimpri-Chinchwad city stalled The city president was unable to do anything under pressure from all four MLA | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपच्या नियुक्त्या रखडल्या

चारही आमदारांच्या दबावापुढे शहराध्यक्षांचे काही चालेना? : महापालिका निवडणुका तोंडावर असतानाही निर्णय नसल्याने कार्यकर्ते सैरभैर ...

व्हॉट्सॲप ग्रुपवर जातीवाचक शिवीगाळ; एकावर गुन्हा दाखल - Marathi News | pune crime casteist abuse on WhatsApp group; Case registered against one | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्हॉट्सॲप ग्रुपवर जातीवाचक शिवीगाळ; एकावर गुन्हा दाखल

हिंजवडी येथील आयट्रेंड होम्स सोसायटी येथे मंगळवारी (दि.१) रात्री पावणेएक ते पहाटे पावणेचार या कालावधीत ही घटना घडली. ...

शहरात केवळ दोनच अनधिकृत होर्डिंग उभे; २२ अनधिकृत होर्डिंग्ज पाडल्याचा महापालिकेचा दावा - Marathi News | pune news only two unauthorized hoardings are standing in the city; Municipal Corporation claims to have demolished 22 unauthorized hoardings | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरात केवळ दोनच अनधिकृत होर्डिंग उभे; २२ अनधिकृत होर्डिंग्ज पाडल्याचा महापालिकेचा दावा

- सहायक आयुक्तांच्या टाळाटाळीमुळे गौडबंगाल समजेना ...

मंत्रोच्चार ऐकविले अन् सोयाबीन उत्पादन वाढले;मंत्रोच्चाराने सोयाबीनचे पीक वाढण्याचा दावा अशास्त्रीय - Marathi News | pune news the claim that chanting mantras can increase soybean yield is unscientific | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंत्रोच्चार ऐकविले अन् सोयाबीन उत्पादन वाढले

पंजाबराव कृषी विद्यापीठाने भूमिका जाहीर करण्याची अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी ...

समाजवाद धर्मनिरपेक्षतेवरचा संघाचा आरोप म्हणजे कृतघ्नताच; काँग्रेसची टीका - Marathi News | RSS's accusations against socialism and secularism are ungrateful; Congress criticizes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समाजवाद धर्मनिरपेक्षतेवरचा संघाचा आरोप म्हणजे कृतघ्नताच; काँग्रेसची टीका

- देशाची सामाजिक वीण विस्कटणारे तत्त्वज्ञान सोडण्याचा सल्ला ...