लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड, मराठी बातम्या

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

Bee Attack: परफ्युमच्या वासाने मधमाश्यांचा पर्यटकांवर हल्ला, राजगडावरील सुवेळा माचीवर अनेक पर्यटक जखमी - Marathi News | pune news honey bee attack attack tourists after smelling perfume, several tourists injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bee Attack: परफ्युमच्या वासाने मधमाश्यांचा पर्यटकांवर हल्ला, राजगडावरील सुवेळा माचीवर अनेक पर्यटक जखमी

Rajgad Bee Attack: राजगडावरील सुवेळा माचीवर परफ्युमच्या वासामुळे मधमाश्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्याचा प्रकार घडला. ...

Leopard Attack: हुडहुडी भरवणारी थंडी, अन् बिबट्याची भीती... सांगा आम्ही करायचं काय ? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल - Marathi News | pune leopard attack Bitter cold, fear of leopards... Tell us what we should do? Angry question from farmers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हुडहुडी भरवणारी थंडी, अन् बिबट्याची भीती... सांगा आम्ही करायचं काय ?

Leopard Attack in Nira: वाल्हे परिसरातील शेतकऱ्यांचा संतप्त सवाल; दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणला साकडे, रोहित्रात बिघाड झाल्यास कर्मचारीही वेळेवर येत नाही, उपाययोजना न केल्यास आंदोलन ...

Chakan Nagar Parishad Election Result 2025 : अधिकृत निकाल व विजयी प्रमाणपत्रावर २०२५ ऐवजी २०१५ चा शिक्का..! - Marathi News | Chakan Nagar Parishad Election Result 2025 Official results and victory certificate stamped with 2015 instead of 2025 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अधिकृत निकाल व विजयी प्रमाणपत्रावर २०२५ ऐवजी २०१५ चा शिक्का..!

हा प्रकार म्हणजे केवळ तांत्रिक चूक नसून, निवडणूक आयोग आणि नगरपरिषद प्रशासनाच्या कामकाजातील भयंकर निष्काळजीपणाचे उदाहरण असल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. ...

जेजुरीत भेसळयुक्त भंडाऱ्यावर कारवाईचा बडगा, नमुने जप्त, भंडारा वाहतूक करणारा टेम्पो ताब्यात - Marathi News | Action against adulterated Bhandara in Jejuri, samples seized, tempo transporting Bhandara seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेजुरीत भेसळयुक्त भंडाऱ्यावर कारवाईचा बडगा, नमुने जप्त, भंडारा वाहतूक करणारा टेम्पो ताब्यात

या घटनेची दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनीही गंभीर चिंता व्यक्त करत योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली होती. ...

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटेना - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation Election In the backdrop of the municipal elections, the seat-sharing dispute between the Mahayuti party and the BJP has not been resolved. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटेना

- इच्छुकांची घालमेल; शिंदेसेना १५ जागांवर अडून, रिपाइंला दोनच जागा ...

महापालिका रणधुमाळी रंगात; युती-आघाडीच्या गणिताने राजकीय तापमान वाढले - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation in a state of war; Political temperature rises due to alliance-coalition calculations | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापालिका रणधुमाळी रंगात; युती-आघाडीच्या गणिताने राजकीय तापमान वाढले

महाविकास आघाडीत चर्चेच्या फेऱ्या सुरू आहे. महायुतीत उमेदवारी न मिळालेल्यांना महाविकास आघाडीत घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. ...

MHADA Lottery Result: म्हाडाची सोडत अनिश्चित काळासाठी लांबणीवर;अर्जदारांच्या ४४६ कोटी रुपयांच्या अनामत रकमेवरील व्याजाचे काय? - Marathi News | pune MHADA lottery postponed indefinitely; What about the interest on the applicants' deposit of Rs 446 crore? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :म्हाडाची सोडत अनिश्चित काळासाठी लांबणीवर

Pune MHADA Lottery Result: महापालिका निवडणुकीची आचारसंहिता १६ जानेवारीपर्यंत असून या काळातच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. ...

PMC Elections : भाजप उमेदवारांची पहिली यादी शुक्रवारी ? इच्छुकांचे लागले लक्ष - Marathi News | PMC Elections First list of BJP candidates on Friday? Interested candidates are getting attention | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Elections : भाजप उमेदवारांची पहिली यादी शुक्रवारी ? इच्छुकांचे लागले लक्ष

मागील निवडणुकीत ज्या जागा भाजपने जिंकल्या; त्या प्रभागातील उमेदवारांची घोषणा ..! ...