लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पेट्रोल

पेट्रोल

Petrol, Latest Marathi News

गोंदियात दरवाढीच्या निषेधार्थ प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात सायकल रॅली - Marathi News | A cycle rally under the leadership of Praful Patel in protest against the price hike in Gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदियात दरवाढीच्या निषेधार्थ प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात सायकल रॅली

खा. पटेल यांनी  गोंदियात गांधी प्रतिमा ते उपविभागीय कार्यालयापर्यंत सायकल चालवून पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध नोंदविला. ...

पेट्रोल-डिझेल दरवाढीतून सर्वसामान्यांची होणार सुटका?, धर्मेंद्र प्रधानांचे संकेत - Marathi News | gst is one way to control fuel price hike says petroleum minister dharmendra pradhan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोल-डिझेल दरवाढीतून सर्वसामान्यांची होणार सुटका?, धर्मेंद्र प्रधानांचे संकेत

पेट्रोल-डिझेल दरवाढीचे चटके सहन करणाऱ्या सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...

इंधन भडक्याने पोळण्याआधी मोदींचे राज्यांना साकडे - Marathi News | Modi will save the states before fueling the fuel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंधन भडक्याने पोळण्याआधी मोदींचे राज्यांना साकडे

३ रुपयांनी करकपात करण्यास केंद्र तयार, परंतु अगोदर राज्यांनी व्हॅट कमी करावा ...

वाजले की बारा!सलग बाराव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ, सर्वसामान्य बेहाल - Marathi News | petrol diesel price hike in 12th consecutive day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाजले की बारा!सलग बाराव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ, सर्वसामान्य बेहाल

इंधन दरवाढीवरुन देशभरात संतापाचा भडका उडालेला असताना कर्नाटक निवडणुकीनंतर आज सलग बाराव्या दिवशी पेट्रोल व डिझेलचे दरांमध्ये वाढ झाली आहे. ...

कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे मोदी सरकारचे गणित कोलमडणार - Marathi News | Modi government will collapse maths due to rising crude oil prices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे मोदी सरकारचे गणित कोलमडणार

दरवाढीमुळे नाराजी : करकपात केल्यास विकास कामांना कात्री ...

देशी कंपन्यांवर लावणार आकस्मिक लाभ कर? - Marathi News | Casual benefits tax on domestic companies? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशी कंपन्यांवर लावणार आकस्मिक लाभ कर?

केंद्राचा विचार; ग्राहकांना देणार दिलासा ...

सलग ११ व्या दिवशीही इंधन दरवाढ - Marathi News | Fuel price rise for 11 consecutive days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सलग ११ व्या दिवशीही इंधन दरवाढ

औैरंगाबाद : अन्न, वस्त्र, निवाऱ्यासोबत आता वाहनही तेवढेच अत्यावश्यक बनले आहे. यामुळे पेट्रोल -डिझेलमधील भाववाढीचा फटका थेट सर्वसामान्यांपर्यंत बसत ... ...

दिल्लीत 77 रुपयांना मिळणारं पेट्रोल मुंबईत 85 रुपयांना का?... हे आहे कारण - Marathi News | petrol diesel price crude oil sales tax modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत 77 रुपयांना मिळणारं पेट्रोल मुंबईत 85 रुपयांना का?... हे आहे कारण

पेट्रोल व डिझेल या इंधनांच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनात महागाईचा भडका उडाला आहे. ...