लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पेट्रोल

पेट्रोल, मराठी बातम्या

Petrol, Latest Marathi News

रिफायनरीच्या स्पर्धेत महाराष्ट्राला मध्यप्रदेशचे आव्हान - Marathi News | Madhya Pradesh's challenge to Maharashtra in refinery competition | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रिफायनरीच्या स्पर्धेत महाराष्ट्राला मध्यप्रदेशचे आव्हान

Nagpur News विदर्भात पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स उभारण्याबाबत अखेर एमआयडीसीच्या माध्यमातून राज्य शासनाकडून व्यवहार्याता अहवाल तयार करण्यात येणार आहे. मात्र, दुसरीकडे ‘ रिफायनरी ’ व पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सच्या या स्पर्धेत मध्यप्रदेश देखील उडी घेतली आहे. ...

Ethanol Blended Petrol: गडकरी है तो मुमकिन है...! बाईक-कार चालकांना गडकरींनी दिली मोठी माहिती, जाणून खुश व्हाल! - Marathi News | BJP leader Nitin gadkari says sri lanka and bangladesh keen to import ethanol from india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गडकरी है तो मुमकिन है...! बाईक-कार चालकांना गडकरींनी दिली मोठी माहिती, जाणून खुश व्हाल!

आता गडकरी यांनी म्हटले आहे की, श्रीलंका आणि बांगलादेशने भारतातून इथेनॉल आयात करण्यास स्वारस्य दाखवले आहे. एवढेच नाही, तर आपण इथेनॉलसंदर्भात दोन्ही देशांच्या (श्रीलंका आणि बांगलादेश) सरकारांशी चर्चा केल्याचेही गडकरी यांनी सांगितले. ...

'या' राज्यात CNG पुन्हा महागले, तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलवर दिलासा, जाणून घ्या सविस्तर - Marathi News | adani firm hikes cng price by rs 1 in gujarat | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' राज्यात CNG पुन्हा महागले, तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलवर दिलासा, जाणून घ्या सविस्तर

CNG, Petrol-Diesel Price : सीएनजीच्या दरात प्रति किलो 1 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ...

आता तरी स्वस्त होईल का पेट्रोल डिझेल? कच्च्या तेलाच्या दरात ३ दिवसांत १० टक्के घट - Marathi News | Will petrol diesel be cheaper now? 10 percent drop in crude oil prices in 3 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता तरी स्वस्त होईल का पेट्रोल डिझेल? कच्च्या तेलाच्या दरात ३ दिवसांत १० टक्के घट

मागच्या आठवड्यात कच्चे तेल ८७ डॉलर प्रतिबॅरल होते, ते आता ७९ डॉलरवर घसरले आहे. ...

लग्नासाठी वडिलांना पेट्रोल टाकून जाळलं, धक्कादायक घटनेनं सोलापूर जिल्हा हादरला - Marathi News | Shocking incident shook Solapur, father was burnt with petrol for marriage in pandharpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नासाठी वडिलांना पेट्रोल टाकून जाळलं, धक्कादायक घटनेनं सोलापूर जिल्हा हादरला

लातूर येथील एका अल्पवयीन मुलीसोबत सोहेल बागवानचे काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते ...

Free Petrol: खूशखबर! या पेट्रोल पंपांवर मिळणार ५० लिटर फ्री पेट्रोल, सुरू झालीय खास ऑफर  - Marathi News | Free Petrol: Good news! 50 liters of free petrol will be available at these petrol pumps, a special offer has started | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खूशखबर! या पेट्रोल पंपांवर मिळणार ५० लिटर फ्री पेट्रोल, सुरू झालीय खास ऑफर

Free Petrol: आपल्या देशात सरासरी १०० रुपये लिटर दराने पेट्रोलची विक्री होत आहे. मग ते फ्रीमध्ये कसे मिळेल हा प्रश्न तु्म्हाला पडला असेल. मात्र एक मार्ग आहे, ज्या माध्यमातून तुम्ही दरवर्षी ५० लिटर पेट्रोल मोफत मिळवू शकता. ...

पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त होणार? मोदी सरकारने तेल कंपन्यांना दिला मोठा दिलासा - Marathi News | modi govt slashes windfall tax on domestic crude oil atf | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त होणार? मोदी सरकारने तेल कंपन्यांना दिला मोठा दिलासा

गेल्या काही दिवसापासून देशात इंधनाच्या किमतीत बदल झालेला नाही. रशिया-युक्रेन युद्धामुळे पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. आता जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर पुन्हा कमी झाले आहेत. ...

Petrol, Diesel Price Cut: पेट्राेल, डिझेलचे दर घटणार? सरकार म्हणते वाट पाहा! पेट्रोलियम मंत्र्यांचे उत्तर... - Marathi News | Petrol, diesel prices will decrease? Govt says wait! Petroleum Minister's Reply... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्राेल, डिझेलचे दर घटणार? सरकार म्हणते वाट पाहा! पेट्रोलियम मंत्र्यांचे उत्तर...

. तेल कंपन्यांकडून इंधनाची दरकपात हाेईल, असे संकेत सरकारकडून मिळालेले नाही. ...