लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पेट्रोल

पेट्रोल, मराठी बातम्या

Petrol, Latest Marathi News

अहो मोदी सरकार! आता तरी स्वस्त होणार का पेट्रोल-डिझेल? कच्च्या तेलाच्या किमती २०%नी कोसळल्या - Marathi News | Hey Modi Government! Will petrol-diesel be cheaper now? Crude oil prices fell by 20% | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अहो मोदी सरकार! आता तरी स्वस्त होणार का पेट्रोल-डिझेल? कच्च्या तेलाच्या किमती कोसळल्या

एप्रिल महिन्यापासून देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झाली नाही. ...

Petrol And Diesel Price Update: पेट्रोल-डिझेलचे भाव कमी होणार? निर्मला सीतारामन यांचे मोठे विधान; म्हणाल्या, दर १५ दिवसांनी... - Marathi News | union minister nirmala sitharaman big statement on petrol diesel fuel price rate tax | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल-डिझेलचे भाव कमी होणार? निर्मला सीतारामन यांचे मोठे विधान; म्हणाल्या, दर १५ दिवसांनी...

वाढलेल्या इंधनदरामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झालेल्या असताना निर्मला सीतारामन यांनी केलेले विधान महत्त्वाचे मानले जात आहे. ...

इंधन बचत पडेल २३ लाख काेटींना, सध्या नागरिक ई वाहनांकडे वळतायंत - Marathi News | Fuel savings will be 23 lakh crores, two-wheeler-three-wheeler change will cost | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इंधन बचत पडेल २३ लाख काेटींना, सध्या नागरिक ई वाहनांकडे वळतायंत

देशातील सर्व दुचाकी, तीनचाकींना ‘ईव्ही’त बदलण्यासाठी लागणार खर्च ...

कामाची बातमी! पेट्रोल- डिझेल स्वस्त होणार? सरकार टॅक्समध्ये करणार मोठी घट - Marathi News | windfall tax cut on locally produced crude oil diesel exports | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कामाची बातमी! पेट्रोल- डिझेल स्वस्त होणार? सरकार टॅक्समध्ये करणार मोठी घट

गेल्या काही दिवसापासून देशात इंधनाचे दर वाढले आहेत. यावर आता सरकारने तोडगा काढला आहे, केंद्र सरकारने १ डिसेंबरपासून देशात कच्च्या तेलावरील विंडपॉल टॅक्स कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

कच्च्या तेलाच्या किमतीत घट; पेट्रोल-डिझेलचे दर 14 रुपयांपर्यंत कमी होणार? - Marathi News | India Petrol Diesel price; crude oilpPrices decrease, know details | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कच्च्या तेलाच्या किमतीत घट; पेट्रोल-डिझेलचे दर 14 रुपयांपर्यंत कमी होणार?

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती जानेवारीपासून नीचांकी पातळीवर आहेत. ...

Petrol Diesel Price cut: 1 डिसेंबरपासून पेट्रोल, डिझेलच्या किंमती १४ रुपयांनी घसरणार? कंपन्या फायद्यात आल्या...  - Marathi News | Fuel price Cut: Petrol, diesel prices will drop by Rs 14 from December 1? Companies in benefit after cruid oil on 81 dolar per barrel | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :1 डिसेंबरपासून पेट्रोल, डिझेलच्या किंमती १४ रुपयांनी घसरणार? कंपन्या फायद्यात आल्या... 

Fuel Price cut: काही दिवसांपूर्वी पेट्रोलियम मंत्र्यांनी पेट्रोलवर नफा मिळण्यास सुरुवात झाल्याचे म्हटले होते, परंतू डिझेलवर प्रति लीटरमागे ४ रुपयांचा तोटा होत असल्याचे म्हटले होते. ...

गुड न्यूज... पेट्रोल-डिझेलचे दर घटणार? सर्वसामान्यांना मिळणार दिलासा - Marathi News | Good news... petrol-diesel prices will decrease? Common people will get relief | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुड न्यूज... पेट्रोल-डिझेलचे दर घटणार? सर्वसामान्यांना मिळणार दिलासा

कच्च्या तेलाच्या दरात घसरण, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा ...

मिरजेत रेल्वे वॅगनमधून पेट्रोल-डिझेल पळवणारी 'गॅग' पसार, ६०० लिटर डिझेल पकडले - Marathi News | Gag smuggling petrol-diesel from Miraj railway wagon busted, 600 liters of diesel seized | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेत रेल्वे वॅगनमधून पेट्रोल-डिझेल पळवणारी 'गॅग' पसार, ६०० लिटर डिझेल पकडले

भारत पेट्रोलियम व इंडियन ऑइल डेपोच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना इंधनचोरी रोखण्यासाठी उपाययोजनांबाबत सूचना दिल्या. ...