TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण... RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं? अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून... भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन... ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत... "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप "हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप "आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप "आमची मुलगी प्रेग्नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Petrol pump, Latest Marathi News
शेतमाल हा जीवनावश्यक वस्तूंमध्ये मोडत असल्याने शेतकºयांबरोबरच जनतेलाही जगण्यासाठी तो आवश्यक आहे. त्यामुळे शेतमाल विक्रीसाठी एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी ने-आण करण्यासाठी वाहनांची गरज लागते. तसेच पुढील खरीप हंगामाच्या मशागतीसाठी देखील ट्रँक्टरसारख्या व ...
सामान्य नागरिकांना पेट्राेल देणाऱ्या पेट्राेल पंपांवर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
सर्वसामान्यांसाठी पेट्रोल व डिझेल विक्री बंद केल्यानंतर दोन्हींच्या विक्रीमध्ये ते ६० ते ७० टक्क्यांनी घट झाली आहे. ...
अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच इंधन विक्री करण्यात यावी, असे शासनाकडून निर्देश ...
कोरोना विषाणूचे गांभीर्य न ओळखता विनाकारण चमकोगिरी करीत फिरणाºयांवर वचक बसावा, यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केवळ अत्यावश्यक सेवेत काम करणाºया वाहनधारकांनाच पेट्रोल, डिझेल देण्याचे आदेश पंपचालकांना दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी गुरुवारपासून ...
श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र महाजन यांनी पारगाव सुद्रिक येथील यशश्री पेट्रोल पंपावर छापा टाकला. संचारबंदीचे आदेश असतानाही मोटारसायकलस्वारांना बेफिकीरपणे पेट्रोल वाटप करताना पकडले. पेट्रोल पंपाचे मालक मडके यांची तहसीलदारांनी चांगली धुलाई केली. ...
coronavirus : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाल्यामुळे सरकारने १४ मार्च रोजी पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्क ३ रुपयांनी वाढविले होते. ...
पेट्रोलपंपावरही निर्बंध; सकाळी चार तासच राहणार सुरू. ...