लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निवृत्ती वेतन

निवृत्ती वेतन

Pension, Latest Marathi News

जुन्या पद्धतीने पेन्शन मिळणार, नव्या योजनेची बळजबरी नाही, 'या' क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना दिलासा - Marathi News | old pension scheme can be selected says union ministry personnel after issuing order for pension benefits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जुन्या पद्धतीने पेन्शन मिळणार, नव्या योजनेची बळजबरी नाही, 'यांना' मिळणार दिलासा

OPS vs NPS Pension Schemes: ठराविक तारखेपर्यंत भरती झालेले अधिकारी आणि कर्मचारीच जुन्या पेन्शनसाठी पात्र मानले जाणार. ...

...तर घटू शकते तुमची पेन्शन; ईपीएफओकडून नव्या फॉर्म्युल्यावर विचार सुरू - Marathi News | ...then your pension may decrease; EPFO is considering a new formula | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर घटू शकते तुमची पेन्शन; ईपीएफओकडून नव्या फॉर्म्युल्यावर विचार सुरू

सध्या अस्तित्त्वात असलेला फॉर्म्युला बदलण्याबाबत ईपीएफओकडून गांभीर्याने विचार होत आहे. ...

न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४२ टक्क्यांवर; निवृत्तिवेतनातही वाढ होणार - Marathi News | Dearness Allowance of Court Employees at 42 percent; Pension will also increase | Latest business News at Lokmat.com

व्यापार :न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४२ टक्क्यांवर; निवृत्तिवेतनातही वाढ होणार

यामुळे न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४२ टक्क्यांवर पोहोचला असून, त्यांच्या पगारात घसघशीत वाढ झाली आहे.  ...

सेवानिवृत्तांची पेन्शनसाठी धडपड! विलंबाने पेन्शन जमा झाल्याने बँकेत गर्दी - Marathi News | Retirees struggle for pension! came in the bank due to delayed payment of pension | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सेवानिवृत्तांची पेन्शनसाठी धडपड! विलंबाने पेन्शन जमा झाल्याने बँकेत गर्दी

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शासनाकडून पेन्शन दिली जाते. राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतन हे दर महिन्याच्या एक तारखेस दिले जाते. ...

वाढीव पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांकडून वाढीव वर्गणीची 'वसुली'! - Marathi News | 'Recovery' of increased subscription from employees for increased pension! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाढीव पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांकडून वाढीव वर्गणीची 'वसुली'!

वाढीव निवृत्तिवेतन मिळण्यासाठी कर्मचाऱ्यांकडूनच अधिकची रक्कम वसूल केली जाणार आहे. हा बदल पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आला आहे. ...

१२ लाख लोकांना हवी वाढीव पेन्शन; लाभ घेण्यासाठी २६ जूनपर्यंत मुदत - Marathi News | 12 lakh people want increased pension; Deadline to avail benefits is June 26 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१२ लाख लोकांना हवी वाढीव पेन्शन; लाभ घेण्यासाठी २६ जूनपर्यंत मुदत

भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) आपल्या सदस्यांना वाढीव पेन्शनसाठी अर्ज करण्याची मुदत २६ जूनपर्यंत वाढविली आहे. ...

निष्काळजीपणाचा कळस! जिवंत महिलेला केलं मृत घोषित; पेन्शन मागितल्यावर अधिकारी म्हणाले... - Marathi News | 85 year old woman stops getting pension govt authorities declared dead in ajmer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निष्काळजीपणाचा कळस! जिवंत महिलेला केलं मृत घोषित; पेन्शन मागितल्यावर अधिकारी म्हणाले...

अधिकाऱ्यांनी जिवंत महिलेला कागदावर मृत घोषित करून तिची पेन्शन बंद केली. ...

Retirement Plan: या सरकारी प्लॅनमध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळतील ११ हजार; पेन्शनचं टेन्शन नाही - Marathi News | Retirement Plan Invest in this government plan get 11 thousand per month as pension lic Jeevan Shanti Policy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :या सरकारी प्लॅनमध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळतील ११ हजार; पेन्शनचं टेन्शन नाही

LIC Jeevan Shanti Policy: तुम्ही तुमच्या नोकरीदरम्यान हुशारीने गुंतवणूक करून स्वतःसाठी चांगल्या पेन्शनची व्यवस्था करू शकता. अशीच एक पॉलिसी एलआयसी ऑफर करत आहे. ...