स्वेच्छानिवृत्तीनंतर ‘अश्युअर्ड पेआउट’ सुरू होण्यापूर्वीच कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास, कायदेशीर पत्नी किंवा पतीला मृत्युदिनापासून कुटुंबीय लाभ देण्यात येतील. ...
PF Services : आता पीएफ खात्यातून पैसे काढण्याची प्रक्रिया पूर्णपणे सुलभ होणार आहे. आता कर्मचारी कोणत्याही अडचणीशिवाय काही मिनिटांत १ लाख रुपयांपर्यंत पैसे काढू शकतील. ...
EPF New Rules in Marathi: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने नियमात बदल केला असून, आता एक महिना नोकरी करणाऱ्यांनाही पेन्शन मिळण्याचा दरवाजा खुला झाला आहे. ...