इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
Passport, Latest Marathi News
पोस्टाच्या कार्यालयात सेवा; पिंपरी-चिंचवडमधील ५० हजार ६५२ जाणांना मिळाला लाभ ...
पोस्ट खात्यातर्फे सुरू करण्यात आलेल्या पासपोर्ट केंद्र व आधार केंद्रांचा सर्वसामान्य नागरिकांना आधार वाटू लागला आहे. ...
ठाण्यातील पासपोर्ट सेवा केंद्रातील वाढती गर्दी लक्षात घेऊन डोंबिवलीतही पासपोर्ट उपकेंद्र सुरू करण्याची मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालयाकडे केली होती. मात्र, या केंद्रासाठी परराष्ट्र मंत्रालयाला डोंबिवलीत सुसज्ज जागा मिळत नाही ...
महिलेने आपला पासपोर्ट व्हेरीफिकेशनसाठी पोलिस अधिकाऱ्याकडे दिला होता. त्यावेळी, पोलिस अधिकाऱ्याने पासपोर्टचे व्हेरीफिकेशन केल्यानंतर महिला पत्रकारास गळाभेट करण्याची मागणी केली. ...
पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया परराष्ट्र खात्यानं आणखी 'अॅपडेट' केली आहे ...
महिलेची पीएमओ आणि परराष्ट्र मंत्रालयाकडे तक्रार ...
परराष्ट्र मंत्रालयालाच माहित नाही की, भारतात आतापर्यंत किती लोकांना पासपोर्ट देण्यात आले आहेत. माहिती अधिकारात (आरटीआय) मिळालेल्या माहितीतून हे स्पष्ट झाले आहे. ...
पनवेल शहरात स्वतंत्र पासपोर्ट कार्यालय असावे याकरिता खासदार श्रीरंग बारणे यांनी परराष्ट्र मंत्रालयाकडे पाठपुरावा करून ते मंजूर करून घेतले. ...