लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पार्थ पवार

parth pawar

Parth pawar, Latest Marathi News

राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार याचे पार्थ पवार Parth Pawar हे पूत्र आहेत. पार्थ पवार यांनी 2019 मध्ये पहिल्यांदाच मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. परंतू त्यांचा पराभव झाला. पवार कुटुंबाचा कधीही पराभूत न होण्याचा विक्रम पार्थ पवार यांनी तोडला. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला. 
Read More
अधिवेशनात विरोधक प्रश्न विचारणार म्हणून जमीन प्रकरणात कारवाईचा दिखावा; विरोधकांचा आरोप - Marathi News | Action is taken against the seller of land, so why not against the buyer of land?; Opposition alleges | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अधिवेशनात विरोधक प्रश्न विचारणार म्हणून जमीन प्रकरणात कारवाईचा दिखावा; विरोधकांचा आरोप

मुख्यमंत्र्यांचा बारामतीकरांच्या पाठीशी मोठा आशीर्वाद असल्याचा वडेट्टीवारांचा खोचक टोला ...

शीतल तेजवानी दाम्पत्याचा 'या' बँकेत ६० कोटींचा कर्ज घोटाळा; बनावट कागदपत्रे सादर केल्याची माहिती समोर - Marathi News | Sheetal Tejwani couple's loan scam of Rs 60 crores in 'Ya' bank; Information about submitting fake documents revealed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शीतल तेजवानी दाम्पत्याचा 'या' बँकेत ६० कोटींचा कर्ज घोटाळा; बनावट कागदपत्रे सादर केल्याची माहिती समोर

सागर सूर्यवंशी यांनी पत्नी शीतल तेजवानी आणि तिच्या कुटुंबीयांच्या नावे ४१ कोटी रुपयांची १० कर्जे घेतली. या सर्व कर्जांसाठी बनावट कागदपत्रे सादर करण्यात आली होती ...

विकणाऱ्याला अटक, मग विकत घेणाऱ्याला का नाही?, अंबादास दानवेंचा पार्थ पवारांना अडचणीत आणणारा सवाल - Marathi News | The seller was arrested, so why not the buyer?, Ambadas Danve's question that got Parth Pawar into trouble | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विकणाऱ्याला अटक, मग विकत घेणाऱ्याला का नाही?, अंबादास दानवेंचा पार्थ पवारांना अडचणीत आणणारा सवाल

पुण्यातील मुंढव्यातील ४० एकर जमीन गैरव्यवहारप्रकरणी आरोपी शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी बुधवारी अटक केली. या प्रकरणात शीतल तेजवानी मुख्य आरोपी असून, तिची पुणे पोलिसांनी दोनदा चौकशीदेखील केली होती. ...

Sheetal Tejwani: पुणे पोलिसांनी अटक केलेली शीतल तेजवानी कोण? पार्थ पवारांच्या कंपनीसोबत केला होता जमिनीचा व्यवहार - Marathi News | Who is Sheetal Tejwani arrested by Pune police? She had done land transactions with Parth Pawar's company | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sheetal Tejwani: पुणे पोलिसांनी अटक केलेली शीतल तेजवानी कोण? पार्थ पवारांच्या कंपनीसोबत केला होता जमिनीचा व्यवहार

Who is Sheetal Tejwani: पुण्यातील मुंढवा येथील ४० एकर जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणी आरोपी शीतल तेजवानी यांना पुणे पोलिसांनी अटक केली. ...

Sheetal Tejwani: स्वतःच्या फायद्यासाठी जमीन विक्री; शीतल तेजवानीला अटक करण्याची कारणे आली समोर - Marathi News | Land sale for personal gain; Reasons for Sheetal Tejwani's arrest revealed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sheetal Tejwani: स्वतःच्या फायद्यासाठी जमीन विक्री; शीतल तेजवानीला अटक करण्याची कारणे आली समोर

Sheetal Tejwani Arrest: या प्रकरणात शासनाची जमीन परस्पर विक्री केल्याप्रकरणी फसवणूक करण्यात आली. तेजवानीने स्वतःच्या फायद्यासाठी जमीन विक्री केल्याचे पोलिस तपासातून निष्पन्न झाले आहे ...

Big Breaking : मुंढवा जमीन घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार शीतल तेजवानीला अखेर अटक - Marathi News | Sheetal Tejwani finally arrested in Mundhwa land scam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Big Breaking : मुंढवा जमीन घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार शीतल तेजवानीला अखेर अटक

चौकशीत उघड झालेल्या बाबींवरून तिचा थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यावर अखेर अटकेची कारवाई करण्यात आली. ...

व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट  - Marathi News | In Mundhwa land scam case, the transaction is incomplete, why should stamp duty be paid? Argument of Parth Pawar's Amedia company | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर नोंदणी महानिरीक्षकांनी कंपनीला संपूर्ण सात टक्के अर्थात २१ कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरण्याची नोटीस बजावली ...

४२ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क वाचविण्यास १० वकील मैदानात, पार्थ पवारांच्या अमेडियाने दुसऱ्यांदा मागितली मुदतवाढ, आज होणार निर्णय - Marathi News | 10 lawyers in the fray to save stamp duty of Rs 42 crore, Parth Pawar's Amedia seeks extension for the second time, decision to be taken today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४२ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क वाचविण्यास १० वकील मैदानात

Pune News: मुंढवा येथील जमीन गैरव्यवहारप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने हा व्यवहार रद्द करण्यासाठी ४२ कोटींचे मुद्रांक शुल्क भरण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ मागितली आहे. ...