By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
कळवण : आदिवासी परंपरेत महत्त्वपूर्ण गणल्या जाणाऱ्या डोंगऱ्या देव उत्सवातील आदिवासी नृत्याने आजवर भल्याभल्यांना भुरळ घातलेली आहे. कर्णमधुर संगीत आणि काळजाचा ठोका चुकवणारा लयबद्ध ठेका पाहून आमदार रोहित पवार यांचीही पावले अशा वेळी थिरकली नसती तर नवलच ! ... Read More
3 weeks ago