लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संसद

Parliament Latest News, मराठी बातम्या

Parliament, Latest Marathi News

बाबा बालकनाथ, दिया कुमारी, राज्यवर्धन सिंह राठोड... खासदारकीचा राजीनामा देणाऱ्या भाजप नेत्यांना बंगला रिकामा करण्याची नोटीस - Marathi News | notice to all bjp mps to vacate government bungalow in 30 days who wins assembly elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबा बालकनाथ, दिया कुमारी... भाजप नेत्यांना बंगला रिकामा करण्याची नोटीस

निवडणुकीत विजयी झालेल्या या खासदारांमध्ये राजस्थानमधून राज्यवर्धन सिंह राठोड, दिया कुमारी, किरोडी लाल मीना आणि बाबा बालकनाथ आहेत. ...

मोइत्रांवरील अहवाल आज लोकसभेत मांडणार; विराेधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत - Marathi News | Report on Moitra to be presented in Lok Sabha today; In preparation to encircle the opposition rulers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोइत्रांवरील अहवाल आज लोकसभेत मांडणार; विराेधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत

महुआ मोइत्रांवरील विनोद सिनकर यांच्या नेतृत्वाखालील संसदेच्या नैतिकता समितीचा अहवाल लोकसभेत सादर होण्याची शक्यता आहे ...

लिव्ह इन रिलेशनशिप धोकादायक आजार, प्रेमविवाहातही परवानगी हवी; भाजप खासदाराची मागणी - Marathi News | BJP MP Dharambir Singh has demanded that live in relationship is a dangerous disease, love marriage should also be allowed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लिव्ह इन रिलेशनशिप धोकादायक आजार, प्रेमविवाहातही परवानगी हवी; भाजप खासदाराची मागणी

लिव्ह-इन रिलेशनशिपवर बंदी घालावी आणि त्यासाठी कायदा करावा अशी मागणी भाजप खासदार धरमबीर सिंह यांनी केली आहे. ...

संसदीय पक्षाच्या बैठकीत PM म्हणाले, "हा कार्यकर्त्यांचा विजय आहे, एकट्या मोदींचा समजू नका..." - Marathi News | bjp parliamentary party meeting held pm narendra modi received honor, parliament winter session  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदीय पक्षाच्या बैठकीत PM म्हणाले, "हा कार्यकर्त्यांचा विजय, मोदींचा समजू नका..."

संसद भवन संकुलात ही बैठक झाली. यावेळी नरेंद्र मोदी यांना पुष्पहार अर्पण करून सन्मानित करण्यात आले. ...

बीबीसीच्या प्रमुखपदी भारतीय वंशाचे समीर शाह; छत्रपती संभाजीनगरशी आहे खास नातं - Marathi News | Sameer Shah, a native Indian, has a huge responsibility at the helm of the BBC in Britain | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बीबीसीच्या प्रमुखपदी भारतीय वंशाचे समीर शाह; छत्रपती संभाजीनगरशी आहे खास नातं

समीर शाह यांना गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ टेलिव्हीजन न्यूज इंडस्ट्रीचा अनुभव आहे ...

जेव्हा बंगालमध्ये आमचं सरकार येईल...; अमित शाह यांनी अधीर रंजन यांना त्यांच्याच भाषेत समजावलं - Marathi News | Amit Shah explained Adhir Ranjan in his own language in parliament debate of kashmir amendment bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेव्हा बंगालमध्ये आमचं सरकार येईल...; अमित शाह यांनी अधीर रंजन यांना त्यांच्याच भाषेत समजावलं

काँग्रेसने काश्मिरी पंडितांसाठी काहीही केले नाही, असे म्हणत, सध्याचे मोदी सरकार जे काही करत आहे, ते इतिहास नेहमी लक्षात ठेवेल, असे अमित शाह यांनी म्हटले आहे. ...

“अमित शाह लोकांशी खोटे बोलत आहेत तर काय करणार?”; फारूक अब्दुल्ला यांचा पलटवार - Marathi News | former farooq abdullah replied union minister amit shah over statement on jammu kashmir in lok sabha winter session 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“अमित शाह लोकांशी खोटे बोलत आहेत तर काय करणार?”; फारूक अब्दुल्ला यांचा पलटवार

Farooq Abdullah:काश्मीरमध्ये शांतता आहे, असे हे लोक म्हणतात तर मग लष्कराचे जवान का शहीद का होतात, अशी विचारणा फारूक अब्दुल्ला यांनी केली. ...

ती एक घोडचूक! नेहरूंनी योग्य निर्णय घेतला असता तर Pok भारताचा भाग असता - अमित शाह - Marathi News | It's a mistake If Nehru had taken the right decision, Pok would have been part of India says Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ती एक घोडचूक! नेहरूंनी योग्य निर्णय घेतला असता तर Pok भारताचा भाग असता - अमित शाह

आज लोकसभेत बोलताना केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले, जम्मू काश्मिरमधील कलम ३७० हटवल्याने काही लोक नाराज झाले. ...