Parliament Latest News, मराठी बातम्या FOLLOW Parliament, Latest Marathi News
जम्मू काश्मीरवरील दोन विधेयकांवरील चर्चेवेळी सुशील कुमार मोदींनी खर्गेंना डीके शिवकुमारांचे नाव घेऊन प्रश्न विचारला होता. ...
महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांनी निषेध व्यक्त करत केंद्र सरकारवर टीका केली. ...
Mahua Moitra : खासदारकी रद्द झाल्यानंतर महुआ मोईत्रा यांच्यापुढे कोणते पर्याय उरले आहेत, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. ...
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी यासंदर्भात लोकसभेत सविस्तर माहिती दिली आहे. ...
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर (भाजप) निशाणा साधला आहे. ...
Mahua Moitra Latest Update: भाजपा खासदार निशिकांत दुबे यांच्या तक्रारीवरून एथिक्स समितीने महुआ मोईत्रांना दोषी मानले आहे. यामुळे त्यांना लोकसभेत राहण्याचा नैतिक अधिकार नाहीय. यामुळे लोकसभेने मोईत्रांचा प्रस्ताव पास केला आहे. ...
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्याविरोधात संसदेत पैसे घेऊन प्रश्न विचारल्याप्रकरणी नैतिकता समितीने लोकसभेत अहवाल सादर केला आहे. ...
आज माझं ते स्वप्न सत्यात उतरल्याचं वाटत आहे. ...