लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संसद

Parliament Latest News, मराठी बातम्या

Parliament, Latest Marathi News

लातुरात पोलिसांच्या हालचाली; महाराष्ट्रातील घुसखोराबाबत कळताच फडणवीसांचा पोलीस महासंचालकांना फोन - Marathi News | Police in Action in Latur; Devendra Fadnavis called the Director General of Police for role of Parliament attack maharashtra man Amol shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लातुरात पोलिसांच्या हालचाली; फडणवीसांचा पोलीस महासंचालकांना फोन

संसदेतील या घुसखोरीच्या घटनेचे पडसाद नागपुरमधील हिवाळी अधिवेशनातही उमटले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेची माहिती सभागृहात दिली. ...

घुसखोरांना खासदारांनीच का पकडले? 'मृत्यू समोर दिसत होता, जिवंत राहू की नाही...' - Marathi News | Why did the MPs catch the intruders? 'Death was in sight, whether to live or not...' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घुसखोरांना खासदारांनीच का पकडले? 'मृत्यू समोर दिसत होता, जिवंत राहू की नाही...'

Parliament Attack: सुदैवाने लोकसभेत दुर्दैवी घटना घडली नाही, परंतु जे घडले त्यामुळे खासदारांमध्ये भितीचे वातावरण दिसत होते. ...

What is Smoke Candle: स्मोक कँडल म्हणजे काय? कशी असते? जी वापरून घुसखोरांनी लोकसभेत धूरच-धूर केला - Marathi News | What is Smoke Bomb How is it With which the demonstrators spread smoke throughout the parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्मोक कँडल म्हणजे काय? कशी असते? जी वापरून घुसखोरांनी संसदेत खळबळ उडवली

...या दोन निदर्शकांनी या संपूर्ण गोंधळादरम्यान संसदेत स्मोक कँडलचा वापर केला आणि संपूर्ण संसदेच धूरच-धूर पसरला.  ...

'सुरक्षा रक्षकांनी नाही तर खासदारांनी आरोपींना पकडले', अधीर रंजन यांनी सांगितली संपूर्ण घटना - Marathi News | Lok Sabha Security Breach: 'Accused was caught by MPs, not security guards', Adhir Ranjan Chaudhary tells full story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सुरक्षा रक्षकांनी नाही तर खासदारांनी आरोपींना पकडले', अधीर रंजन यांनी सांगितली संपूर्ण घटना

Lok Sabha Security Breach: संसदेच्या सुरक्षेत आज मोठी चूक घडली. संसद परिसरात तिघांनी स्मोक बॉम्ब फोडून गोंधळ घातला. ...

संसदेत गोंधळ घालणाऱ्या एका तरुणाचं महाराष्ट्र कनेक्शन, या जिल्ह्यातील आहे रहिवासी - Marathi News | The Maharashtra connection of a young man Amol Shinde who created chaos in Parliament, is a resident of Latur district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेत गोंधळ घालणाऱ्या एका तरुणाचं महाराष्ट्र कनेक्शन, या जिल्ह्यातील आहे रहिवासी

Parliament winter session 2023: लोकसभा आणि संसद भवन परिसरात गोंधळ घालणाऱ्या एका तरुणाचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आलं आहे. अमोल शिंदे असं या तरुणाचं नाव असून, तो महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ...

आज संसदेत काहीही होऊ शकले असते! डिंपल यादव, दानिश अलींची घुसखोरांवर तीव्र प्रतिक्रिया - Marathi News | Anything could have happened in Parliament today! Dimple Yadav, Danish Ali react strongly to intruders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आज संसदेत काहीही होऊ शकले असते! डिंपल यादव, दानिश अलींची घुसखोरांवर तीव्र प्रतिक्रिया

एका तरुणाने लोकसभा अध्यक्षांच्या दिशेने धावत जाण्याचा प्रयत्न केला होता. या तरुणांनी नारेबाजीही केली. ...

मोठी बातमी: संसदेच्या सुरक्षेत गंभीर चूक, प्रेक्षक गॅलरीतून दोघांची लोकसभा सभागृहात उडी, 'स्मोक कँडल'ने धूरही सोडला! - Marathi News | Big News: Serious lapse in Parliament security, two jump from audience gallery into Lok Sabha hall | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेच्या सुरक्षेत गंभीर चूक, प्रेक्षक गॅलरीतून दोघांची लोकसभेत उडी, पिवळा धूरही सोडला!

Parliament Winter Session 2023: संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेतील सुरक्षेमध्ये गंभीर चूक घडली असून, आज लोकसभेचे कामकाज सुरू असताना प्रेक्षक गॅलरीमधून दोन जणांनी सभागृहात उडी मारली. ...

डीके शिवकुमार आणि तुम्ही मिळालेले आहात; संसदेत खर्गेंनी आपल्याच उपमुख्यमंत्र्यांवर आरोप केले - Marathi News | DK Sivakumar and BJP have came together; In Parliament, Kharge accused his own Deputy Chief Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डीके शिवकुमार आणि तुम्ही मिळालेले आहात; संसदेत खर्गेंनी आपल्याच उपमुख्यमंत्र्यांवर आरोप केले

जम्मू काश्मीरवरील दोन विधेयकांवरील चर्चेवेळी सुशील कुमार मोदींनी खर्गेंना डीके शिवकुमारांचे नाव घेऊन प्रश्न विचारला होता. ...