अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी... विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका! MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, ''अपेक्षाच केली नव्हती...'', ट्रम्प यांचा खळबळजनक दावा इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय? एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला... याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले नाशिक - नाशिकमधील TCS कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
परम बीर सिंग, मराठी बातम्या FOLLOW Param bir singh, Latest Marathi News १९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते. Read More
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील वसुलीच्या आरोपप्रकरणी (Parambir Singh Extortion Case) एक मोठा खुलासा झाला आहे. ...
Anil Deshmukh News: विशेष पीएमएलए न्यायालयाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख व त्यांच्या दोन मुलांविरुद्ध ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेतली असली तरी देशमुख यांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. ...
७ डिसेंबर २०२१ रोजी ईडीकडून सीताराम कुंटे यांचा जबाब नोंदवण्यात आला. त्यात कुंटे यांनी अनिल देशमुखांबाबत चौकशीत खुलासा केला. ...
अनिल देशमुख; सचिन वाझेंना ओळखत नसल्याचा आयोगासमोर दावा ...
बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे वकील योगेश नायडू यांनी आयोगासमोर देशमुख यांची उलटतपासणी करताना बरेच प्रश्न केले. ...
परमबीर सिंह यांच्या भ्रष्टाचारसंबंधी निरीक्षक दिनेश डांगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एसीबीकडून गेल्या पाच महिन्यापासून चौकशी सुरू आहे. ...
मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना बजावलेले समन्स रद्द करण्यास उच्च न्यायालयाचा नकार ...
केंद्रीय यंत्रणा आता सिंह यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, एनआयएला एक दिवस खरे काय ते सांगावे लागेल - नवाब मलिक ...