लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

परभणी : संचालकांची सचिवास मारहाण - Marathi News | Parbhani: Hit the Secretariat of the Director | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : संचालकांची सचिवास मारहाण

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी सचिवास शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना १४ जुलै रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास बाजार समिती कार्यालयात घडली. या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. ...

परभणी : राईनपाडा घटनेची तृतीयपंथीयांना धास्ती - Marathi News | Parbhani: The third generation of Ranipada incident is scared | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : राईनपाडा घटनेची तृतीयपंथीयांना धास्ती

धुळे जिल्ह्यातील राईनपाडा घटनेचे खोलवर परिणाम भटकंती करून उदरनिर्वाह भागविणाऱ्या समाजावर झाले असून, जालना जिल्ह्यातून शहरात भटकंती करण्यासाठी येणाºया तृतीयपंथीयांनी शनिवारच्या बाजारात चक्क नगरसेवकाने दिलेले ओळखपत्र सोबत ठेवून भटकंती केल्याचे दिसून आल ...

परभणी जिल्हा: प्रधानमंत्री आवास योजनेला घरघर - Marathi News | Parbhani District: Pradhan Mantri Awas Yojana is known as Ghaghar | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्हा: प्रधानमंत्री आवास योजनेला घरघर

मागील आर्थिक वर्षात परभणी जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दिलेल्या उद्दिष्टांपैकी केवळ ६७ घरकुलांची बांधणी पुर्ण झाली आहे. उद्दिष्टाच्या तुलनेत फक्त ६ टक्के काम झाल्याने या योजनेला जिल्ह्यात घरघर लागली आहे. ...

३१ टक्केच माती नमुने केले परभणी जिल्हा सर्वेक्षणकडून जमा - Marathi News | 31% of the soil samples done by Parbhani district survey | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :३१ टक्केच माती नमुने केले परभणी जिल्हा सर्वेक्षणकडून जमा

येथील जिल्हा मृद सर्व्हेक्षण कार्यालयाकडे राष्ट्रीय शाश्वत अभियानांतर्गत ३६ हजार ४८१ माती नमुने परिक्षणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. खरीप हंगामासाठी जून महिना अखेर हे उद्दिष्ट ६० टक्के पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र १० जुलैपर्यंत केवळ ११ हजार ४५० मा ...

परभणी जिल्ह्यात मागणी नसताना गणवेशाचे १० लाख दिले - Marathi News | In Parbhani district there is no demand for 10 lakhs of uniform in the district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात मागणी नसताना गणवेशाचे १० लाख दिले

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अनुसूचित जाती/जमातीमधील पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २०१२-१३ मध्ये आलेल्या निधीपैकी ९ लाख ९६ हजार ४८७ रुपयांची रक्कम मागणी नसतानाही वितरित केली असल्याची बाब लेखापरिक्षा पूनर्विलोकन अहवालात समोर ...

परभणी जिल्ह्यात दीड लाख हेक्टरवर सोयाबीनचा झाला पेरा - Marathi News | Sow can be soybean in 1.5 lakh hectare in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात दीड लाख हेक्टरवर सोयाबीनचा झाला पेरा

जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या वतीने खरीप हंगामासाठी ५ लाख २१ हजार ८७० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले होते. त्यापैकी ३ लाख ७७ हजार ९२१ हेक्टर क्षेत्रावर ७ जुलैपर्यंत पेरणी पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे यावर्षी कापसाचे क्षेत्र घटून सोयाबीनचा १ लाख ६ ...

परभणी जिल्हा रुग्णालयात दीडशे खाटांची भर - Marathi News | About 150 beds in Parbhani district hospital | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्हा रुग्णालयात दीडशे खाटांची भर

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सोमवारी नवीन १५० खाटा दाखल झाल्याने अनेक वर्षांपासूनची रुग्णांची गैरसोय दूर होणार आहे. जिल्हा रुग्णालयात निर्माण झालेली खाटांची समस्या लक्षात घेऊन शल्य चिकित्सक डॉ.जावेद अथर यांनी ही मागणी नोंदविली होती. ...

परभणी जिल्ह्यातील साडेपाचशे गावे मदतीपासून वंचित - Marathi News | Five hundred villages of Parbhani district are deprived of help | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यातील साडेपाचशे गावे मदतीपासून वंचित

बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने अनुदान जाहीर केले आहे़ जिल्ह्यात या अनुदानाचा पहिला टप्पा वितरित झाला; परंतु, पुढील टप्प्याची रक्कम मिळाली नसल्याने ५५० गावांमधील शेतकरी बोंडअळीच्या अनुदानापासून वंचित आहेत़ ...