लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

परभणी बाजार समिती :१४ लाखांची उलाढाल ठप्प ! - Marathi News | Parbhani market committee: 14 lakhs turnover jam! | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी बाजार समिती :१४ लाखांची उलाढाल ठप्प !

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे १८ सप्टेंबरपासून ते आजपर्यंत जवळपास १४ लाख रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे़ व्यापाºयांच्या आंदोलनात अजूनही तोडगा न निघाल्याने बाजार समितीतील शेतमाल खरेदी बंद पडली आहे़ ...

परभणी : शेतीमालाच्या चुकाऱ्यासाठी मुक्काम ठोको आंदोलन - Marathi News | Parbhani: Stop the agitation of farming | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : शेतीमालाच्या चुकाऱ्यासाठी मुक्काम ठोको आंदोलन

जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालयामार्फत मागील वर्षी खरेदी केलेल्या शेतमालाचे चुकारे अद्यापपर्यंत शेतकºयांना न मिळाल्याने २५ सप्टेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मार्केटींग अधिकारी कार्यालयात मुक्काम ठोको आंदोलन करण्यात आले. ...

महागाईच्या भडक्याने परभणीकर त्रस्त ! - Marathi News | Inflation worried by inflation! | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :महागाईच्या भडक्याने परभणीकर त्रस्त !

देशात सर्वाधिक महाग पेट्रोल परभणीकरांना खरेदी करावे लागत असून इंधन दरवाढीमुळे उडालेल्या महागाईच्या भडक्याने परभणीकर चांगलेच धास्तावल्याचे दिसून येत आहे़ ...

परभणीत जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचे उद्घाटन - Marathi News | Inauguration of Parbhani district level boxing competition | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचे उद्घाटन

जिल्हा क्रीडाधिकारी व मनपाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचे उद्घाटन २४ सप्टेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते पार पडले. ...

परभणी : विसर्जनाला उसळली गर्दी - Marathi News | Parbhani: Vissarjana is a crowd of people | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : विसर्जनाला उसळली गर्दी

दहा दिवसांपासून सुरु असलेल्या गणेशोत्सवाची रविवारी सांगता झाली. ढोल-ताशाच्या गजरात मिरवणुका काढून, गुलालाची उधळण करीत गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला. पहाटेपर्यंत शहरात विसर्जन मिरवणुका सुरु होत्या. ...

परभणी : आठवड्याचा पहिलाच दिवस ठरला आंदोलनवार - Marathi News | Parbhani: The first day of the week is the agitation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : आठवड्याचा पहिलाच दिवस ठरला आंदोलनवार

सप्टेंबर महिन्याचा शेवटच्या आठवड्याचा पहिलाच दिवस आंदोलनवार ठरला असून जिल्हा कचेरीसमोर सोमवारी विविध संघटना व शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. ...

परभणीत कुष्ठरोग शोध अभियान सुरु - Marathi News | Start the Parbhani leprosy search operation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत कुष्ठरोग शोध अभियान सुरु

महापालिकेच्या वतीने शहरात कुष्ठरोग शोध अभियान सुरू करण्यात आले असून, २४ सप्टेंबर रोजी आरोग्य सभापती सचिन देशमुख यांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. ...

परभणी जिल्ह्यात पाच गावे अंधारात : कान्हड येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रात बिघाड - Marathi News | Five villages in the district of Parbhani are in the dark: 33 KV power sub-station at Kanhad has failed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात पाच गावे अंधारात : कान्हड येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रात बिघाड

तालुक्यातील कान्हड येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रात तांत्रिक बिघाड झाल्याने तीन दिवसांपासून पाच गावे अंधारात असून, अनेक गावांच्या वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे़ दरम्यान, श्री विसर्जनही ग्रामस्थांना अंधारातच करावे लागले़ ...