लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

नांदेडसाठी दिग्रस बंधाऱ्यातून सोडले पाणी; पालम तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त  - Marathi News | Water left from Digras dam for Nanded; Farmers in Palam taluka are worried | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :नांदेडसाठी दिग्रस बंधाऱ्यातून सोडले पाणी; पालम तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त 

पात्रात पाणी शिल्लक नसल्याने गोदावरी काठचे वाळवंट होणार या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. ...

परभणी : दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी धरणे - Marathi News | Parbhani: Due to the demands of drought affected people | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी धरणे

जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाकडून उपाययोजना केल्या जात नसल्याच्या कारणावरुन दुष्काळ निवारण संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...

परभणी : जाळ्यात अडकलेल्या अजगरास जीवदान - Marathi News | Parbhani: Ajagras alive, caught in the trap | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : जाळ्यात अडकलेल्या अजगरास जीवदान

पूर्णा तालुक्यातील खडकी येथील नदीपात्रात मच्छीमारांच्या जाळ्यात अडकलेल्या ७ फुटी लांबीच्या अजगराला परभणीतील सर्पमित्रांनी जीवदान दिले आहे. ...

परभणी : दुधनातील पाणी गायब - Marathi News | Parbhani: Missing water in milk | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : दुधनातील पाणी गायब

सेलू तालुक्यातील दुधना नदीपात्रातून १२ टक्के पाणी अचानक कमी झाल्याने हे पाणी गेले कुठे, असा प्रश्न निर्माण होत आहे. निम्न दुधना प्रकल्पामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षण केले असताना अचानक पाणी गायब झाल्याने परभणीसह पूर्णा शहराचाही पाणीप्रश्न निर्माण ...

परभणी : तहसीलचा विभागच ‘निराधार’ - Marathi News | Parbhani: The Tehsil section is 'baseless' | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : तहसीलचा विभागच ‘निराधार’

येथील तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागात पंधरा दिवसांपासून कर्मचारीच नसल्याने निराधारांची कामे करणारा हा विभागच निराधार झाला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांच्या समस्यांमध्ये मात्र वाढ झाली आहे. ...

परभणी : अखेर गाढवांचा केला लिलाव - Marathi News | Parbhani: Finally the donkeys auctioned | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : अखेर गाढवांचा केला लिलाव

वाळूची वाहतूक करणाऱ्या गाढवांना महसूल प्रशासनाने पकडल्यानंतर या गाढवांचे मालक समोर न आल्याने २१ डिसेंबर रोजी या गाढवांचा लिलाव करण्यात आला. ...

परभणी : मटका बुकीवर पोलिसांचा छापा - Marathi News | Parbhani: Police raids on Matka book | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : मटका बुकीवर पोलिसांचा छापा

तालुक्यातील पेडगाव येथील बसस्थानक परिसरात सुरु असलेल्या मटक्याच्या बुकीवर सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप सिंह गील यांच्या पथकाने छापा टाकून १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी रात्री ८.१५ वाजेच्या सुमारास करण्यात आली. ...

परभणी महापालिका: टंचाई निवारणासाठी पंधरा कोटींचा प्रस्ताव - Marathi News | Parbhani Municipal Corporation: Proposal of 15 crores for reducing the scarcity | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी महापालिका: टंचाई निवारणासाठी पंधरा कोटींचा प्रस्ताव

शहरातील पाणीटंचाई कायमस्वरुपी दूर करण्यासाठी तातडीच्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत १५ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त रमेश पवार यांनी दिली. ...