लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

CAA Protests: नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात परभणीत कडकडीत बंद - Marathi News | CAA Protests: Parbhani Bandha against Citizenship Amendment Act | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :CAA Protests: नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात परभणीत कडकडीत बंद

परभणी व्यतिरिक्त पालम येथे ही शुक्रवारी कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. ...

परभणी : नागरिकत्व दुरुस्ती कायदा; विरोधात भाकपचे धरणे - Marathi News | Parbhani: Citizenship Amendment Act; Hold CPI against | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : नागरिकत्व दुरुस्ती कायदा; विरोधात भाकपचे धरणे

परभणी : नागरिकता सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी कायदा रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले़ या आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेद ...

परभणी : कर्मचाऱ्यांच्या कालबद्ध पदोन्नत्या रखडल्या - Marathi News | Parbhani: Periodical promotion of employees retained | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : कर्मचाऱ्यांच्या कालबद्ध पदोन्नत्या रखडल्या

महानगरपालिकेत लिपिक संवर्गात सेवेत असलेल्या २८ कर्मचाऱ्यांच्या कालबद्ध पदोन्नत्या रखडल्या असून, पदोन्नतीच्या माध्यमातून मिळणाºया वाढीव वेतनाच्या लाभापासून कर्मचाºयांना वंचित रहावे लागत आहे़ प्रशासनाने या प्रश्नाकडे लक्ष देवून पदोन्नतीचे लाभ द्यावेत, ...

परभणी : क्षुल्लक कारणावरून महिलेस पाजले विष - Marathi News | Parbhani: Poisoned woman poisoned for trivial reasons | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : क्षुल्लक कारणावरून महिलेस पाजले विष

पाण्याचा बोअर व फ्लॅट आम्हाला वापरायला का देत नाही, असे म्हणत एका महिलेस विषारी द्रव पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना १६ डिसेंबर रोजी रात्री तालुक्यातील पांढरवाडी येथे घडली. याप्रकरणी पिंपळदरी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल क ...

परभणी : अडथळा ठरणाऱ्या आॅटोरिक्षांवर कारवाई - Marathi News | Parbhani: Action on obstructing autorickshaw | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : अडथळा ठरणाऱ्या आॅटोरिक्षांवर कारवाई

शहरात विविध मार्गांवर आॅटोरिक्षा अस्ताव्यस्त उभे केले जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर १९ डिसेंबर रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन बगाटे यांनी या आॅटोरिक्षांवर कारवाई करीत वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न के ...

परभणी : ४२० लाखांच्या कामांच्या पूर्णत्वाबाबत प्रश्नचिन्ह - Marathi News | Parbhani: Question mark on completion of work of Rs | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ४२० लाखांच्या कामांच्या पूर्णत्वाबाबत प्रश्नचिन्ह

अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याला प्राप्त झालेल्या ४ कोटी २० लाख रुपयांच्या कामांचे उपयोगिता प्रमाणपत्र जिल्हा परिषदेकडून सादर केले जात नसल्याने या कामांच्या पूर्णत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़ या संदर्भात जिल्ह ...

सोन्याच्या मोहापायी बेंटेक्सचे मणी गोळा करण्यासाठी झुंबड - Marathi News | The flock to collect the bentx in Parabhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सोन्याच्या मोहापायी बेंटेक्सचे मणी गोळा करण्यासाठी झुंबड

रस्त्याच्या मधोमध मणी वेचणारांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. ...

परभणी : ३ कोटी ५३ लाखांचा निधी ग्रा़पं़च्या खात्यावर - Marathi News | Parbhani: 1 crore 3 lakh funds on Graphene's account | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ३ कोटी ५३ लाखांचा निधी ग्रा़पं़च्या खात्यावर

स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहन अनुदान म्हणून दिल्या जाणाऱ्या रकमेचा ३ कोटी ५३ लाख ३५ हजार ५०० रुपयांचा निधी पालम तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे़ ...