नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
परभणी, मराठी बातम्या FOLLOW Parabhani, Latest Marathi News
जिल्ह्यात वाळूच्या गगनाला भिडलेल्या दराचा घरकुल बांधकामावर परिणाम होत असून याचा फटका पारधी आवास योजनेलाही बसत आहे. ...
दोन दिवस जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे़ ...
राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत २०१० ते २०१८ या आठ वर्षांत खरीप हंगामात जिल्ह्यातील २२ लाख ७९ हजार ७३६ शेतकऱ्यांनी पीक संरक्षित केले होते ...
पोलीस प्रशासनाकडून सराफा व्यापाऱ्यांना जाणीवपूर्वक सहकार्य केले जात नसल्याने आणि कोपरखळी येथील दरोडा प्रकरणात पोलिसांनी अद्यापही ठोस कारवाई केली नसल्याच्या निषेधार्थ आज परभणी जिल्ह्यातील सराफा बाजार बंद ठेवण्यात आला. ...
तीन दिवसांपासून तालुक्यात सतत धार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरले आहेत. पावसामुळे तालुक्यातील तलाव सिंचन तलाव व पाझर तलाव भरले आहेत. ...
पालम तालुक्यातील लेंडी नदीत पाण्याची आवक वाढल्याने तालुक्यातील ८ गावांचा शहराशी संपर्क तुटला आहे. ...
येथील नटराज रंगमंदिरमधील प्रभाग समिती सभापतींच्या कक्षाचे पीओपीचे छत कोसळल्याची घटना २० आॅगस्ट रोजी दुपारी १़३० वाजेच्या सुमारास घडली़ सुदैवाने यावेळी कक्षात कोणीही नसल्याने अनर्थ टळला़ शहरात होत असलेल्या संततधार पावसामुळे ही घटना घडली आहे़ ...
नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास लावण्यात यंत्रणांना अपयश आल्याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सोमवारी शहरातून निर्भय मॉर्निंग वॉक काढून निषेध नोंदविण्यात आला़ ...