लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पनवेल

पनवेल

Panvel, Latest Marathi News

पनवेलमध्ये भाजप नेत्याच्या घरी चोरी - Marathi News | Stealing the BJP leader's house in Panvel | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पनवेलमध्ये भाजप नेत्याच्या घरी चोरी

वाय. टी. देशमुख यांच्या मातोश्रीचे दोन दिवसांपूर्वी निधन झाल्याने ते त्यांच्या मूळ गावी गव्हाण येथे गेले होते. पनवेल सोसायटी परिसरातील हे घर बंद असल्याने चोरट्यांनी घरातील सोने तसेच काही रक्कम घेऊन पोबारा केला ...

भाजप नेते वाय. टी. देशमुख यांच्या घरी चोरी  - Marathi News | Robbery in BJP leader Y T Deshmukh's house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजप नेते वाय. टी. देशमुख यांच्या घरी चोरी 

पनवेलमधील घर बंद असल्याने चोरटयांनी संधी साधत ही घरफोडी करून चोरी केली आहे. ...

खारघर टोलवरील ठेका अखेर रद्द - Marathi News | Kharghar Toll contract finally canceled | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारघर टोलवरील ठेका अखेर रद्द

पोलिसांच्या उपस्थितीत प्रक्रिया : तीन वेळा हस्तांतराला स्थगिती ...

मुलगा 'पार्थ'साठी मातोश्री सुनेत्रा पवार प्रचाराच्या मैदानात - Marathi News | Sunetra Pawar during the campaign of Parth Pawar in Panvel | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुलगा 'पार्थ'साठी मातोश्री सुनेत्रा पवार प्रचाराच्या मैदानात

मंगळवारी सुनेत्रा पवार यांनी पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ पनवेल परिसरात नागरिकांच्या भेटी घेतल्या. ...

शेतकरी दोन वर्षांपासून मारतोय पनवेल तहसीलमध्ये खेटे - Marathi News | Farmer kills two years in Panvel tehsil | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शेतकरी दोन वर्षांपासून मारतोय पनवेल तहसीलमध्ये खेटे

सातबारा दुरुस्तीची मागणी : दलालाची मध्यस्थी न घेतल्याने विलंब ...

ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर मार्गावर वाहतूक ठप्प - Marathi News | Harbor local stuck due to overhead wire breakdown | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर मार्गावर वाहतूक ठप्प

किलोमीटर क्रमांक 47 जवळ ही ओव्हरहेड वायर तुटली आहे. ...

तलवार बाळगणाऱ्यास कोपरखैरणेतून अटक - Marathi News | The people who took the sword were arrested from Koparkhairane | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तलवार बाळगणाऱ्यास कोपरखैरणेतून अटक

पोलिसांनी सापळा रचून केली कारवाई ...

ट्रान्स हार्बरवरील वाहतूक विस्कळीत - Marathi News | Traffic disruption on Trans Harbor | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ट्रान्स हार्बरवरील वाहतूक विस्कळीत

ऐन गर्दीच्या वेळी हा बिघाड झाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला आहे.  ...