लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पनवेल

पनवेल

Panvel, Latest Marathi News

निलंबित ठेकदारांवर मेहरनजर? पनवेल महापालिकेतील प्रकार - Marathi News |  Suspended contract owner? Type of Panvel Municipal Corporation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :निलंबित ठेकदारांवर मेहरनजर? पनवेल महापालिकेतील प्रकार

कामगारांचे आर्थिक शोषण केल्याचा ठपका ठेवत ठेका रद्द करण्यात आलेल्या मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या श्री कॉम्प्युटर्स या ठेकेदाराचे काम अद्यापि सुरूच असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

जमीन हडपण्याचे भूमाफियांचे षड्यंत्र धुळीस - Marathi News | Land conspiracy rust to land grab | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जमीन हडपण्याचे भूमाफियांचे षड्यंत्र धुळीस

अनधिकृत चाळींवर हातोडा : शासनाच्या ७० एकर भूखंडावर चाळींचे बांधकाम; पनवेल महापालिकेची सर्वात मोठी कारवाई ...

सूरतच्या धर्तीवर उभारले जाणार पनवेलचे बस आगार - Marathi News | Panvel bus depot is built on the lines of Surat | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सूरतच्या धर्तीवर उभारले जाणार पनवेलचे बस आगार

२३० कोटी खर्च : १७५०० चौरस मीटरवर अद्ययावत बसस्थानक ...

पनवेल, रायगडमधील ३०० गावांना दिलासा, दुष्काळसदृश ठिकाणी पिण्यायोग्य पाणी सोडण्याचे निर्देश - Marathi News | relief to 300 villages of Panvel & Raigad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पनवेल, रायगडमधील ३०० गावांना दिलासा, दुष्काळसदृश ठिकाणी पिण्यायोग्य पाणी सोडण्याचे निर्देश

पनवेल व रायगड जिल्ह्यांतील ३०० गावांमध्ये पाण्याची कमतरता असल्याने या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी तातडीने पावले उलचण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने जलसिंचन विभागाला या आठवड्यात दिले आहेत. ...

पनवेलच्या ‘पाणी’बाणीचे महासभेत उमटले पडसाद - Marathi News |  Panvel's 'Water' generation emerged in the General Assembly | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलच्या ‘पाणी’बाणीचे महासभेत उमटले पडसाद

शहरात सुरू असलेल्या पाणीसमस्येचे तीव्र पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्येही उमटले. सद्य:स्थितीत प्रतिदिन ७० एमएलडी पाण्याचा तुटवडा निर्माण होत आहे. पाणीसमस्या सोडविण्यासाठी सर्वपक्षीयांनी एकत्र येण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. ...

पनवेल महापालिकेतील गावठाणांचा सर्व्हे; भूमी अभिलेख विभागाचा प्रस्ताव - Marathi News | Survey of Gaavthan in Panvel Municipal Corporation; Proposal of land records department | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल महापालिकेतील गावठाणांचा सर्व्हे; भूमी अभिलेख विभागाचा प्रस्ताव

पनवेल महापालिकेतील गावठाणांचा लवकरच सर्व्हे केला जाणार आहे. भूमी व अभिलेख विभागाने यासंबंधीचा प्रस्ताव तयार केला असून, २० एप्रिल रोजी मंजुरीसाठी तो महासभेत मांडला जाणार आहे. ...

पनवेलच्या आयुक्तपदी गणेश देशमुख - Marathi News | Ganesh Deshmukh as the commissioner of Panvel | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलच्या आयुक्तपदी गणेश देशमुख

गणेश देशमुख हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नियुक्त झालेले ‘अ’ श्रेणीचे नगरविकास विभागाचे अधिकारी आहेत. ...

पनवेल तालुक्यात ‘पाणी’बाणी - Marathi News | Water in 'Panvel taluka' | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल तालुक्यात ‘पाणी’बाणी

जनतेमध्ये रोष : प्रशासनावर बेफिकीर कारभाराचा आरोप; दोन-दोन दिवस पाणी नाही ...