सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे-गोरे बेपत्ता प्रकरणाने तपासात वेगळे वळण घेतले आहे. अभय कुरूंदकराचा मित्र आणि खाजगी चालकाला अटक केल्यानंतर हा खून असल्याचा पोलिसांच्या संशयाला बळ मिळाले आहे. गुरूवारी या दोनही आरोपींना न्यायालयात उभे करण् ...
बारावीची परीक्षा देण्यासाठी जाणा-या विद्यार्थिनीच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावल्याची घटना पनवेलमध्ये घडली आहे. सोनसाखळी हिसकावल्यामुळे विद्यार्थिनीच्या मानेला दुखापत झाली आहे. ...
पनवेल महापालिका स्थापन होऊन जवळपास दीड वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र, या काळात शहरात विकासकामे होण्याऐवजी महापालिका प्रशासन विरुद्ध सत्ताधारी भाजपा यांच्यातील वाद अनेकदा समोर आला आहे. ...
पनवेल महापालिकेतील विकासकामांना निधीची कमतरता असताना प्रशासन मात्र अनेक ठिकाणी उधळपट्टी करीत असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेने अतिक्रमण पथकाच्या सुरक्षेसाठी प्रत्येकी २०,००० रुपये देऊन तीन कर्मचारी नेमले आहेत. त्यापैकी एकाची नियुक्ती आयुक्तांच्या क ...
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गाभा क्षेत्रातील मौजे पारगाव-डुंगी येथील भूविकासाचे काम वाटपामध्ये केवळ डुंगी गावाचे नाव दर्शविले आहे. त्यामुळे पारगाव गावाचे रहिवासी म्हणून आम्हाला आमचा हक्क मिळाला पाहिजे. ...
पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या बदलीसाठी दबाव आणला जात आहे. सत्ताधारी भाजपालाच आयुक्त नको असल्याची चर्चा सुरू झाली आहे. बदलीच्या वृत्तामुळे पनवेलकरांनी नाराजी व्यक्त केली असून, आयुक्तांच्या समर्थनात सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेतला ...
सायन-पनवेल महामार्गावरून पनवेल शहरात प्रवेश करण्यापूर्वी खांदा वसाहतील सिग्नलवर वाहतूककोंडी नित्याचीच बनली आहे. दररोज एक ते दीड किमी वाहनांच्या रांगा या ठिकाणी पाहायला मिळतात. या ठिकाणी मुंबई गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ...