सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. Read More
पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविकांची श्रध्दास्थान असणारी चंद्रभागा होणार स्वच्छ, भाविकांचा अंघोळ व स्वच्छतागृहाचाही प्रश्न सोडविण्यासाठी सरकार एकात्मिक विकास प्रकल्प राबविणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले. यासबंधी लक्षवेधी आ.डॉ.न ...