लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
यमाई शिवरी येथे पालखीचे उत्साहात स्वागत;माऊलींच्या पादुका व यमाई देवीचा अलौकिक भेट सोहळा संपन्न - Marathi News | ashadhi wari welcomed with enthusiasm at Yamai Shivri; The ceremony of the supernatural gift of the goddess's shoes and Yamai Devi is completed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यमाई शिवरी येथे पालखीचे उत्साहात स्वागत;माऊलींच्या पादुका व यमाई देवीचा अलौकिक भेट सोहळा संपन्न

येथील विसाव्याला विशेष महत्त्व असून या ठिकाणी आळंदी येथून पालखीने वारीसाठी प्रस्थान केल्यानंतर प्रथमच माऊलींच्या पादुका पालखीतून खाली घेऊन त्या यमाई देवीच्या दर्शनासाठी मंदिरात नेल्या जातात. ...

उजनी आणि वीर धरणांतून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग वाढला; भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | Water release from Ujani and Veer dams increased; Alert issued to villages along Bhima river | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी आणि वीर धरणांतून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग वाढला; भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Water Release Update : उजनी आणि वीर धरणांतून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग वाढल्याने मंगळवारी भीमा नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. तसेच पंढरपूर येथील जुना दगडी पूल पाण्याखाली जाऊन भीमा नदी दुथडी भरून वाहण्याची शक्यता आहे. ...

पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग - Marathi News | Pandharpur at risk of flood, 31,600 cusecs discharged into Bhima river from Ujjain | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग

Pandharpur Chandrabhaga flood: नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, वीर धरणातूनही ६ हजार ५०० चा विसर्ग ...

आषाढी वारीमध्ये पंढरपुरातील 'हे' कुटुंब चुरमुरे विक्रीतून करते कोटींची उलाढाल; वाचा सविस्तर - Marathi News | 'This' family from Pandharpur makes a turnover of crores by selling churmure during Ashadhi Wari; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आषाढी वारीमध्ये पंढरपुरातील 'हे' कुटुंब चुरमुरे विक्रीतून करते कोटींची उलाढाल; वाचा सविस्तर

आषाढी यात्रा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पंढरपूरमधील व्यापाऱ्यांची आषाढी वारीमध्ये लागणारे प्रासादिक साहित्य बनविण्यासाठी धावाधाव सुरू आहे. ...

Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध? - Marathi News | Ashadhi Ekadashi 2025: Why did Pandurang wear Makar Kundali in his ear? Any connection with Matsya Avatar? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?

Why Shri Vitthal Wears Fish Kundal: 'सुंदर ते ध्यान' या अभंगात तिसऱ्या चरणात तुकोबा विठूमाऊलीच्या मकरकुंडलांचा उल्लेख करतात, पण ती आली कुठून? वाचा.  ...

पुण्यात ४.९० लाख वारकरी दाखल; वारकऱ्यांचा हरिनाम गजर आणि एआयच्या मदतीने यशस्वी गर्दी नियोजन - Marathi News | 4.90 lakh Warkari pilgrims arrive in Pune; Warkari pilgrims' Harinam Gajar and successful crowd planning with the help of AI | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ४.९० लाख वारकरी दाखल; वारकऱ्यांचा हरिनाम गजर आणि एआयच्या मदतीने यशस्वी गर्दी नियोजन

एआय प्रणालीद्वारे जमलेल्या आकडेवारीमुळे वाहतूक नियोजन, आपत्कालीन सेवा व्यवस्थापन आणि पोलिस बंदोबस्त अधिक परिणामकारकरित्या राबवता आला ...

डोईवर विठुमाऊली अन् वारकऱ्यांसह फुगडी; पंढरीच्या वारीतून मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ - Marathi News | marathi actress sayali sanjeev took part in ashadhi ekadashi pandharpur wari shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डोईवर विठुमाऊली अन् वारकऱ्यांसह फुगडी; पंढरीच्या वारीतून मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ

Sayali Sanjeev Pandharpur Wari 2025: मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवही वारीत सहभागी झाली होती. अभिनेत्रीने डोक्यावर विठुमाऊलीची मूर्ती घेत पायी वारी केली. ...

Uajni Dam : बघता बघता उजनी धरणाने शंभरी गाठली; भीमा नदीतील विसर्ग वाढवला - Marathi News | Ujani Dam : Ujani Dam reaches 100; Discharge into Bhima River increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Uajni Dam : बघता बघता उजनी धरणाने शंभरी गाठली; भीमा नदीतील विसर्ग वाढवला

Uajni Dam Water Level उजनी धरणात मिसाळणारा दौंड येथील विसर्ग मोठ्या प्रमाणात घटला आहे. पंढरपूर येथील संभव्य पुराचे संकट तूर्तास टळले आहे ...