सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. Read More
पंढरीचा विठुराया म्हणे युगानुयुगे एकाच ठिकाणी उभारला. वीट सोडून कधी खाली उतरला नाही. जागा सोडून कधी हलला नाही; मात्र कलियुगात नव्या परंपरेची चाहूल लागली. ...
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पुरातन विभागाच्या सूचनेनुसार विविध बदल करण्यात येणार आहेत. या कामाचा आराखडा दोन महिन्यांत तयार होणार असल्याचे पुरातन विभागाचे आर्किटेक्ट प्रदीप देशपांडे यांनी सांगितले. ...